लातूर कन्या मास्को सौंदर्य स्पर्धेत प्रथम

 रशियातील मास्को इथे झालेल्या मिस ग्लोबल इंटरनेशनल प्रिंसेस या सौंदर्य स्पर्धेत भारताची ईशा अग्रवाल सर्वप्रथम आली. 

Updated: Sep 15, 2017, 09:23 PM IST
लातूर कन्या मास्को सौंदर्य स्पर्धेत प्रथम title=

लातूर :  रशियातील मास्को इथे झालेल्या मिस ग्लोबल इंटरनेशनल प्रिंसेस या सौंदर्य स्पर्धेत भारताची ईशा अग्रवाल सर्वप्रथम आली. 

ईशा अग्रवाल ही मूळ लातूरची आहे. तिचे उद्या सकाळी पुणे इथे आगमन होणार आहे. तिचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

.