रशिया

रशियातही मराठा मूक मोर्चा

कोपर्डी बलात्काराचा निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी मूक मोर्चे काढले जात असताना आता एक फोटो व्हायरल होत आहे. 

Sep 26, 2016, 11:35 PM IST

रशियन लष्करासोबत भारतीय जवानांचा जोरदार सराव

भारतीय लष्कर आणि रशियन लष्कराचा सध्या जोरदार सराव सुरु आहे.

Sep 26, 2016, 05:19 PM IST

भारताचं समर्थन करत रशियाचा पाकिस्तानला दणका

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देतं. याचे पुरावे देखील अनेकदा समोर आले आहे. उरी हल्ल्यानंतर रशियाने भारताचं समर्थन केलं आहे. रशियाने पाकिस्तानसोबत होणारा संयुक्त युद्धअभ्यास रद्द केला आहे. 

Sep 20, 2016, 12:19 PM IST

चीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतिन यांना फोन

अणु पुरवठादार गटात(एनएसजी) भारताला स्थान मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यात चीनचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मोदींनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन करून याबाबत चर्चा केल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

Jun 13, 2016, 02:23 PM IST

एकच कॉमन गोष्ट असणारे जगातील ३ मोठे नेते

जगभरात यावेळी सध्या ३ नेते अधिक चर्चेत आहेत. सर्वात प्रभावी आणि शक्तीशाली नेता म्हणून या ३ नेत्यांची चर्चा आहे. या ३ नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रूसचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचा समावेश आहे. या तीनही नेत्यांमध्ये कॉमन गोष्ट आहे त्यांची रिस्ट वॉच म्हणजेच हातातलं घड्याळ.

May 15, 2016, 07:30 PM IST

हॅलो २४ तास : स्टडी MBBS इन रशिया (११ एप्रिल २०१६)

स्टडी MBBS इन रशिया (११ एप्रिल २०१६)

Apr 12, 2016, 12:30 PM IST

63व्या वर्षी पुतीन पडले प्रेमात

रशियाचे राष्ट्राध्यक्ष वल्दिमिर पुतीन हे वयाच्या 63 व्या वर्षी प्रेमात पडले आहेत.

Apr 1, 2016, 03:57 PM IST

जगातील सर्वात शाही आणि तेवढाच महागडा विवाह

मुंबई : सध्या प्रचंड आर्थिक संकटातून जाणाऱ्या कझाकिस्तानात पार पडलेले एक लग्न जगातील सर्वात महागडे ठरलेय. 

Mar 31, 2016, 11:24 AM IST

सोन्याने मढवलेले घर विकण्यासाठी तयार!

टॉयलेटपासून भिंती आणि फर्निचर सोन्यापासून बनविण्यात आलेय. सोन्याने मढवलेले हे घर विकण्यासाठी रेडी आहे. या घराची किंमत ६३ कोटी रुपये आहे.

Mar 30, 2016, 12:52 PM IST

विमान कोसळल्यानं 62 ठार

रशियाच्या दक्षिण भागामध्ये विमान अपघातातत 62 जणांचा मृत्यू झाला आहे.

Mar 19, 2016, 09:48 AM IST

...जेव्हा डोनाल्ड ट्रम्प पुतीन यांना धावत्या बसखाली ढकलतात!

मुंबई : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदासाठी उत्सुक वादग्रस्त उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान नवीन वाद उभा केला आहे

Mar 18, 2016, 11:38 AM IST

सीसीटीव्ही कैद झाली भुताची हालचाल, हा व्हीडिओ पाहून भीतीचा गोळा येईल?

तुम्ही हा व्हीडिओ पाहून हैरान व्हाल. रशियातील मास्कोत एका रिकाम्या बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भुताची हालचाल कैद झालेय.

Mar 17, 2016, 03:11 PM IST

युरोप आणि रशियाची संयुक्त मंगळ मोहिम

युरोप आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळावरच्या मिथेन वायूचा शोध घेण्यासाठी आज एक उपग्रह सोडण्यात येणार आहे. या साडे दहा फुटी ट्रेस गॅस ऑरबिटरेटर अर्थात TGO नावाच्या उपग्रहामुळे मंगळावरच्या जीवसृष्टीचाही वेध घेता येणार आहे. 

Mar 14, 2016, 04:24 PM IST

टेनिसस्टार मारिया शारापोव्हा डोपिंग टेस्टमध्ये फेल

टेनिस जगतातील माजी नंबर वन ऱशियाची टेनिसस्टार मारिया शारापोव्हाने धक्कादायक खुलासा केलाय. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान डोपिंग टेस्टमध्ये आपण फेल झाले होते अशी माहिती खुद्द शारापोव्हाने दिलीय. 

Mar 8, 2016, 08:44 AM IST