रशिया

कोरोना विरोधी लस : भारत आणि रशियात सहकार्य करार

रशियाची कोरोना विरोधी लस स्पुटनिकच्या निर्मिती आणि चाचण्यांमध्ये भारतातली डॉ रेड्डीज लॅब सहकार्य करत आहे.  

Sep 18, 2020, 01:59 PM IST

India-China standoff : रशियात भारत-चीन संरक्षण मंत्र्यांमध्ये दीर्घ चर्चा

रशियामध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री जनरल वुई फेंगे यांच्यात दीर्घ चर्चा

Sep 5, 2020, 07:05 AM IST

भारत-रशिया दरम्यान एके २०३ रायफलीच्या खरेदीचा करार

भारत आणि रशिया यांच्यात एके २०३ रायफल खरेदीचा करार झाला आहे. 

Sep 4, 2020, 12:42 PM IST

व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधकावर 'चहा'मधून विषप्रयोग? मृत्यूशी झुंज सुरू

रशियामधले विरोधी पक्षनेते एलेक्सी नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

Aug 20, 2020, 09:12 PM IST

कोरोना 'लस'ची केली नोंदणी, रशिया पहिला देश ठरला

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या 'लस'ची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. 

Aug 11, 2020, 03:19 PM IST

रशियाचा चीनला मोठा धक्का, मोठा करार केला स्थगित

रशियाने चीनला आणखी एक झटका दिला आहे.

Jul 27, 2020, 04:03 PM IST

अखेर या देशात कोरोना लसीची मानवी चाचणीही यशस्वी

कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या जगासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Jul 12, 2020, 09:05 PM IST

भूमाफिया चीनने आता या शहरावर ठोकला दावा

चीन आता या देशासोबत वाद घालण्याचा प्रयत्न करत आहे.

Jul 6, 2020, 11:38 AM IST

कोरोना रुग्णांच्या संख्येत रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर

कोरोना रुग्णांच्या संख्येत रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Jul 5, 2020, 11:26 PM IST

रशियाच्या विजय दिनाच्या परेडमध्ये भारतीय सैन्याचा सहभाग

भारतीय सैन्याने मॉस्को येथे विजय दिनाच्या परेडमध्ये सहभाग घेतला

Jun 24, 2020, 02:56 PM IST

UNSC मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी भारताला रशियाचा पाठिंबा

ऑस्ट्रेलिया आणि रशियाचा भारताला पाठिंबा

Jun 23, 2020, 05:30 PM IST

भारत-चीन तणाव : आणखी एका देशाचं भारताला समर्थन

सीमेवरील संघर्षात भारताच्या प्रयत्नांना साथ देण्याचं आश्वासन

Jun 18, 2020, 06:36 PM IST

माहिष्मती साम्राज्यम! पाहा रशियन भाषेतील 'बाहुबली'

रशियाच्या घराघरात बाहुबलीचा बोलबाला 

 

May 29, 2020, 11:20 AM IST

जगभरात कोरोनाचा कहर, अमेरिकेत सर्वाधिक १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण

जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, मृतांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

May 26, 2020, 07:00 AM IST