रन्स

INDvsWI : वसीम जाफरचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान मॅच सध्या नॉर्थ साऊंडच्या सर विवियन रिचर्डस स्टेडियममध्ये सुरू आहे.

Aug 23, 2019, 10:13 AM IST

तिसऱ्या टेस्टमध्ये चेतेश्वर पुजाराचं लाजिरवाणं रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

Jan 24, 2018, 04:35 PM IST

भारतीय बॅट्समन ढेपाळले

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारतीय बॅट्समनना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. 

Oct 10, 2017, 08:50 PM IST

धोनीचा आणखी एक विक्रम, अजहरचं हे रेकॉर्ड मोडलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा २६ रन्सनं विजय झाला आहे.

Sep 18, 2017, 04:36 PM IST

भारताने ऑस्ट्रेलियाला २६ रन्सने हरविले

 भारताने ऑस्ट्रेलियासमोर २८२ रन्सचे आव्हान ठेवले होते.

Sep 17, 2017, 10:15 PM IST

टी-20 मध्येही विराट मोडतोय रेकॉर्ड

श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 मध्ये भारताचा सात विकेटनं विजय झाला आहे. 

Sep 7, 2017, 05:54 PM IST

धोनीनं अजहरचं रेकॉर्ड मोडलं, आता फक्त सचिन-राहुल-सौरव पुढे

श्रीलंकेविरुद्धची तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा शानदार विजय झाला. या विजयाबरोबरच ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं ३-०नं विजयी आघाडी घेतली आहे. 

Aug 28, 2017, 05:06 PM IST

'महेंद्र' बाहुबली! धोनीनं टाकलं गिलख्रिस्टला मागे

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९३ रन्सनी विजय झाला आहे.

Jul 1, 2017, 09:58 AM IST

सर जडेजाचा नवा विक्रम, असं करणारा तिसरा खेळाडू

ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट जिंकत भारतानं ही मालिकाही खिशात टाकली आहे.

Mar 28, 2017, 05:46 PM IST

अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादनं तोडलं कोहलीचं रेकॉर्ड

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजादनं विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला आहे.

Mar 13, 2017, 09:30 PM IST

विराट कोहली क्रिस गेलच्या रेकॉर्डचा केला चक्काचूर

रॉयल बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहली सध्या फॉर्मात आहे. आपल्याच संघात असलेल्या क्रिस गेलचा आयपीएल सीझनमध्ये सर्वात जास्त रन्स बनवण्याचाही रेकॉर्ड त्यानं मोडीत काढलाय. 

May 17, 2016, 08:34 AM IST

'विराटनं रन्स काढले तरी चालेल पण टीम इंडिया हरली पाहिजे'

'विराटनं रन्स काढले तरी चालेल पण टीम इंडिया हरली पाहिजे'

Mar 30, 2016, 07:31 PM IST

क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा आणखी एक इतिहास

वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कधीही न जिंकणाऱ्या धोनीच्या शिलेदारांनी, डीव्हिलिर्यस ब्रिगेडला लोळवलं. 

Feb 22, 2015, 11:16 PM IST