व्हिडिओ : रणवीरचा हा 'डबस्मॅश' तुम्हाला लोटपोट हसवू शकतो...

सिनेमांतून रणवीर सिंगचा अभिनय आणि टॅलन्ट तुम्ही पाहात आला असालच... सध्या 'डबस्मॅश'ची क्रेझ जोरात असताना रणवीरनं आपलं हेही टॅलन्ट त्याच्या चाहत्यांसमोर आणलंय. 

Updated: Jul 15, 2015, 11:19 AM IST
व्हिडिओ : रणवीरचा हा 'डबस्मॅश' तुम्हाला लोटपोट हसवू शकतो... title=

नवी दिल्ली : सिनेमांतून रणवीर सिंगचा अभिनय आणि टॅलन्ट तुम्ही पाहात आला असालच... सध्या 'डबस्मॅश'ची क्रेझ जोरात असताना रणवीरनं आपलं हेही टॅलन्ट त्याच्या चाहत्यांसमोर आणलंय. 

काही दिवसांपूर्वीच रणवीरचा वाढदिवस साजरा झाला. सगळ्या बॉलिवूडनंच त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी, ऋतिकनंही रणवीरला शुभेच्छा दिल्या सोबतच त्यानं रणवीरला एक चॅलेंजही दिलं. 
 

काही 'महिन्यांपूर्वी' पाकिस्तानी गायक ताहर शाह याचा 'आय टू आय' हा व्हिडिओ वायरल झाला होता. याच गाण्याचं डबस्मॅश रणवीरला करायचं होतं... आणि मग काय... तुम्हीच पाहा, रणवीरनं हे चॅलेंज कसं पूर्ण केलं ते...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.