मुंबई : रणबीर कपूर आणि रणवीर सिंग या दोघांमध्ये पुढच्या वर्षी काट्टे की टक्कर होणार आहे. रणबीरचा 'तमाशा' आणि रणवीरचा 'बाजीराव मस्तानी' हे दोन्ही सिनेमे क्रिसमसच्या वेळी रिलीज होणार आहे.
'तमाशा' निर्माता साजिद नाडियाडवाला आणि इम्तियाझ अली याने सिनेमाचे दिग्दर्शक आहे. दुसरीकडे संजय लीला भन्सालीची बुहचर्चित 'बाजीराव मस्तानी' हे दोन्ही सिनेमे क्रिसमसच्या वेळी रिलीज होणार आहे. भन्सालींच्या या ड्री प्रोजेक्टमध्ये रणवीर, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोपडा तिघांचा तडका पाहायला मिळणार आहे.
बाजीराव मस्तानीचं शूटिंग सुद्धा सुरू झालं असून यात रणवीर सिंगनं सिनेमासाठी मुंडन केलं आहे.
ट्रेड अॅनॅलिस्ट तरूण आदर्शच्या मते, 'सिनेमाची रिलीज डेट बदलण्यासाठी अजून खूप वेळ बाकी आहे. एकाच वेळी मोठमोठे सिनेमे रिलीज होणे योग्य नाही. यामुळं प्रेक्षक वाटले जातात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.