व्हिडिओ : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा हा क्षण!

अखेर, अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग विवाह बंधनात अडकलेत. कॅथलिक पद्धतीनं त्यांनी हे लग्न केलंय. 

Updated: Sep 2, 2014, 01:56 PM IST

मुंबई : अखेर, अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग विवाह बंधनात अडकलेत. कॅथलिक पद्धतीनं त्यांनी हे लग्न केलंय. 

अहो, रिअल लाईफमध्ये नसलं तरी रिल लाईफमध्ये त्यांचा हा विवाह सोहळा पार पडलाय. 'फाइन्डिंग फॅनी' या चित्रपटात या दोघांचा हे 'मॅरेज' दिसणार आहे. दुल्हन झालेली दीपिका पांढऱ्या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसतेय. तर रणवीरचा फनी लूक आणि भूमिका यात पाहायला मिळणार आहे. 

रणवीरची केवळ दोन मिनिटांची भूमिका या सिनेमात आहे. पण, यामुळेच दीपिका आणि रणवीरच्या मनातील हा क्षण आपल्याला पडद्यावरदेखील पाहायला मिळणार आहे. 

 

व्हिडिओ पाहा - 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.