मुंबई बातम्या

मेगाहाल! मध्य रेल्वेमागोमाग रविवारी पश्चिम रेल्वेचाही मेगाब्लॉक; प्रशासनाकडून प्रवास टाळण्याचं आवाहन

Mumbai Mega Block Latest Updates: मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरु असताना पश्चिम रेल्वेने देखील मेगाब्लॉक जाहीर केला आहे. रविवारी पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच फरफट होणार आहे. ही फरफट टाळण्यासाठी प्रवाशांना विनाकारण रेल्वे प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. रेल्वेच्या या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा ताण रस्ते प्रवासावर होणार आहे. यामुळे प्रवाशांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार आहे. 

Jun 1, 2024, 08:31 AM IST

आता मुंबईत राहून वडापाव, पावभाजी खायची नाही का? पालिकेच्या सूचना तुम्ही पाहिल्या?

Mumbai News : मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला काही गोष्टींचं कमाल कुतूहल असतं. त्यातलीच एक म्हणजे या शहरात मिळणारे स्वस्त आणि चवीष्ट खाद्यपदार्थ... 

May 31, 2024, 03:54 PM IST

मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींसंदर्भात समोर आली धक्कादायक माहिती

Mumbai water Cut: मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींतून सर्रासDelhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक सुरुये पाण्याची चोरी, कोणाला होतोय पुरवठा?

 

May 30, 2024, 08:47 AM IST

मुंबईकरांचं पाणी कोण चोरतंय? टँकर माफियांना कुणाचं अभय?

Mumabi Water Crisis: हंडाभर पाण्यासाठी गावखेड्यातल्या नागरिकांची होणारी फरफट आणि त्याचं विदारक चित्र आपण रोज पाहतोय.. मात्र मुंबईमध्ये याच पाण्याचा शेकडो कोटी रूपयांचा काळा धंदा मंत्रालय आणि महापालिकेच्या नाकावर टिच्चून सुरू आहे. त्याचाच पर्दाफाश करणारा हा स्पेशल रिपोर्ट...  

May 29, 2024, 09:54 PM IST

ठाणे- घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

हे काम सुरु असेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. 

May 25, 2024, 12:52 PM IST

घोडबंदर रोडवर आजपासून 6 जूनपर्यंत 'या' वाहनांना नो एन्ट्री! हे वाचाच नाहीतर ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडाल

Thane Traffic Update: ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदरवरील हा बदल 6 जूनपर्यंत कायम राहणार आहे.

May 24, 2024, 09:46 AM IST

डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; काय आहे घटनास्थळाची सद्यस्थिती?

Dombivali Midc Blast : मोठा आवाज झाला आणि घरं, दुकानांच्या काचा फुटल्या.... एका क्षणात उडाला डोंबिवलीकरांचा थरकाप. परिस्थिती भीषण... 

 

May 24, 2024, 07:36 AM IST

मुंबईकरांवर पाणी संकट! दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात 24-25 मे रोजी पाणी पुरवठा बंद

Water Water Cut: मे महिन्याच्या 24 आणि 24 तारखेला मुंबईतील काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहिल. नागरिकांनी त्यामागची कारणे समजून घ्या. 

 

May 24, 2024, 06:48 AM IST

मुंबई विद्यापीठाचा बी.एस्सी सत्र 6 चा निकाल जाहीर, 3 हजार 591 विद्यार्थ्यांची दांडी गुल

Mumbai University BSc Result :   7947 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये 2098 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 3591 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. 

May 23, 2024, 07:44 PM IST

डोंबिवलीच्या एमआयडीसीत भीषण स्फोटातील धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

Dombivli MIDC Blast CCTV Footage Video : डोंबिवलीमध्ये कंपनीत स्फोट झाल्यावर अनेक दुकानांची आणि इमारतीची काचेची तावदाने उडाली. हा स्फोट जिथे झाला तिथल्या परिसरातील एका दुकानातील सीसीटीव्हीमधील (CCTV Video) समोर आली आहेत.

May 23, 2024, 07:33 PM IST

मुंबईत सलग तीन दिवस दारुची दुकाने राहणार बंद, कारण...

या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तीन दिवस दारुची दुकाने बंद राहणार आहेत. 

May 16, 2024, 01:45 PM IST

मुंबई पोलिसांनी इंस्टाग्राम रिल्सच्या मदतीनं पकडली दोन बहिणींची चोरी; वयोवृद्ध जोडप्याला घातलेला 55 लाखांचा गंडा

Mumbai News: सोशल मीडियावर रिल्स बनवणं हा एक ट्रेंड आहे. पण या रिल्समुळेच 55 लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना मुंबई पोलिसांनी गजाआड केलंय, काय आहे हा प्रकार?

May 16, 2024, 08:05 AM IST

Mumbai News : मध्य रेल्वेवर शुक्रवारपासूनच ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळं वाहतूक बंद

Mumbai News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचा विस्तार करण्यासाठी सध्या काही प्रयत्न सुरु असण्यासोबतच प्रशासनाकडून वेळोवेळी ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठीची पाहणी करण्यात येते. 

 

May 10, 2024, 09:41 AM IST

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना घरं कधी मिळणार? म्हाडानं थेटच सांगितलं...

Mumbai BDD chawl homes : म्हाडानं रहिवाशांपुढं ठेवली एक अट. काय आहे ती अट, नेमकी केव्हा मिळणार मोठी आणि हक्काची घरं? पाहा महत्त्वाची बातमी. 

 

Apr 26, 2024, 08:17 AM IST

...तर अख्ख्या मुंबईत पाणीपुरवठाच होणार नाही; निवडणुकीच्या धामधुमीत पालिकेपुढे गंभीर प्रश्न

Mumbai News : निवडणुकीचं सोडा... पाण्याचं बोला; मुंबईतील पाणी प्रश्नाविषयीची ही बातमी वाचाल तर, तुम्हीही इतरांप्रमाणं असाच सूर आळवाल

Apr 19, 2024, 12:27 PM IST