45 मिनिटांचा प्रवास आता 7 मिनिटांत, मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार
Mumbai News Today: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबई महानगरपालिका मुंबईत उड्डाणपुलाचे जाळे विणत आहे. मुंबई महानगरपालिकेने एक कंत्राट जारी केले आहे.
Jan 24, 2024, 03:37 PM IST
सोमवारी मिरवणुकीवर दगडफेक अन् मंगळवारी घरांवर 'बुलडोझर'! मुंबईत योगी स्टाइल कारवाई
Mumbai Latest News: नया नगर परिसरामध्ये सोमवारी श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेलया मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे.
Jan 24, 2024, 09:08 AM IST'तू वांझ आहेस...' रोजच्या टोमण्यांना वैतागून महिलेने बाळ चोरले नंतर स्वतःच पोलिसात गेली आणि...
Mumbai News Today: कांदिवली पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. बाळाचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Jan 17, 2024, 01:06 PM ISTमुंबईतील हॉटेलच्या Veg जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक 75 तास हॉस्पीटलमध्ये Admit
Mumbai Latest News: उत्तर प्रदेशमधून मुंबईत आलेल्या या वकिलाने बार्बेक्यू नेशनमधून शुद्ध शाकाहारी जेवण ऑर्डर केलं होतं. मात्र त्यानंतर जे खडलं ते फारच धक्कायक आहे.
Jan 17, 2024, 08:06 AM ISTमुंबईतील ऑफिसच्या वेळा बदलणार? नवी मुंबई- ठाण्यातील नोकरदार वर्गावर होणार परिणाम
Mumbai News : मध्य रेल्वेच्या एका निर्णयामुळं आणि एका मोहिमेमुळं मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील नोकरदार वर्गावर थेट परिणाम होणार असल्याची चिन्हं
Jan 8, 2024, 08:36 AM IST
म्हाडा वसाहतीतील सेक्स रॅकेटचा भांडाफोड; समोर आलं धक्कादायक वास्तव
Mumbai Mhada : कोणत्या म्हाडा वसाहतीत घडला हा धक्कादायक प्रकार? यंत्रणांना सुगावा लागताच एकाचा अटक, दोघं फरार. पाहा सविस्तर वृत्त
Dec 11, 2023, 07:26 AM IST
मुंबईला धोका! मोठा घातपात करु म्हणत Mumbai Police ना धमकीचा फोन
Mumbai News : मुंबईमध्ये सर्व गोष्टी सुरळीत सुरु असतानाच एक खळबळजनक बातमी समोर आली. ज्यामुळं पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्या.
Nov 22, 2023, 11:23 AM ISTहाऊसिंग सोसायटीमधील रहिवाशांच्या तक्रारी आणि समस्यांसंदर्भात मोठा निर्णय; कसा होणार बदल?
Housing Society Rules : साधारण गेल्या दोन दशकांमध्ये राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये मोठमोठ्या हाऊसिंग सोसायचीचं प्रमाण वाढलं आहे.
Nov 22, 2023, 09:13 AM ISTवायू प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी 'या' गोष्टी टाळाच; प्रशासनाच्या सूचना
Mumbai Air Pollution : शहरातील हवेची पातळी सध्या इतकी खालावली आहे, की टास्क फोर्सची स्थापना करण्यापासून नागरिकांना काही गोष्टी प्रकर्षानं टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
Nov 8, 2023, 10:49 AM ISTवांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमध्ये आढळला मृतदेह; सीसीटीव्हीत धक्कादायक माहिती समोर
Teenager Suicide In Bandra Terminus: मुंबईतील वांद्रे टर्मिनन्स स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे.
Nov 8, 2023, 10:22 AM ISTहा तर लॉकडाऊन! मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद; सणासुदीच्या दिवसांत दारं- खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना
Mumbai Air Pollution : मुंबईवर प्रदूषणामुळं एक भलताच लॉकडाऊन लागण्याची वेळ आली आहे. आता या परिस्थितीशी तुम्ही दोन हात कसे करता हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल.
Nov 8, 2023, 06:52 AM IST
मोठी बातमी! मुंबईतील 'हा' महत्त्वाचा मार्ग सात महिन्यांसाठी बंद, जाणून घ्या कारण
Mumbai News: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. कोस्टल रोडच्या कामासाठी महत्त्वाचा मार्ग तब्बल सात महिन्यांसाठी बंद राहणार आहे.
Nov 7, 2023, 12:02 PM ISTबापरे! वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावर वाईट परिणाम; पाहून म्हणाल ही काय वेळ आली...
Latest Update : सध्या फक्त हवमानातच बदल होत नसून, या बदलांचे तुमच्याआमच्या जीवनावरही थेट परिणाम होताना दिसत आहेत. त्यातच प्रदूषणाची भर पडत असल्यामुळं आरोग्याला धोका उदभवत आहे.
Nov 6, 2023, 08:14 AM IST
नुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ
Mumbai News : मुंबईत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बातमी मनस्ताप देणारी. कारण, प्रवासासाठी तुम्हाला आता जास्त वेळ खर्च करावा लागणार आहे.
Oct 30, 2023, 07:00 AM IST
मनस्ताप! शुक्रवारपासून पुढील 11 दिवस लोकल प्रवासाच्या वेळापत्रकात उलथापालथ; काय आहे यामागचं कारण?
Mumbai Local News : तुम्हीही मुंबई लोकलनं प्रवास करताय का? आताच पाहा पुढच्या 11 दिवसांमध्ये नेमकं काय होणार. बातमी तुमच्या कामाची....
Oct 26, 2023, 06:49 AM IST