पुण्यात शेतात अवतरले गणपती
पुण्याजवळ डोणजे गावात शेतात चक्क गणपती बाप्पा अवतरले आहेत. डोणजे गावात श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांची शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात पॅडी आर्ट या तंत्राद्वारे चक्क गणपतीबाप्पा साकारले.
Aug 20, 2016, 11:18 AM ISTदाभोलकरांच्या हत्येला तीन वर्ष पूर्ण, पुण्यात निषेध मोर्चाचं आयोजन
दाभोलकरांच्या हत्येला तीन वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र अद्यापही त्यांच्या हत्येचा मुख्यसूत्रधार मोकाटच आहे.
Aug 20, 2016, 11:06 AM ISTपुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पुण्याच्या वारजे माळवाडीमधल्या गोकूळनगर परिसरात एका अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे.
Aug 20, 2016, 08:38 AM ISTपुणे : मंगळागौर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 03:35 PM ISTपुणे : मंगळागौर - पुणे सेंट्र्ल
Aug 18, 2016, 05:40 PM ISTइंदापूर टोलकर्मचारी मारहाण प्रकरण चिघळले, स्थानिक आमदारांचे मौन
इंदापूर टोलकर्मचारी मारहाण प्रकरण चिघळले आहे. तीन दिवस उलटून सुद्धा पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांच्यावर कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या सर्व पक्षीय नागरिकांनी तहसिल कार्यालयावर काढला मूक मोर्चा काढला.
Aug 16, 2016, 07:25 PM ISTऱाज ठाकरेंच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंग्याचं ध्वजारोहण
महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंगा आज पुण्यात फडकला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या तिरंग्याचं ध्वजारोहण झालं.
Aug 15, 2016, 01:32 PM ISTपुण्यातल्या भिंतींवर लागलेल्या त्या उर्दू मजकुराचा अर्थ काय?
पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या संरक्षण भिंतीवर उर्दू भाषेत लिहण्यात आलेल्या मजकुरामुळे पुण्यात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Aug 14, 2016, 09:07 PM IST'पुण्यातल्या विद्वानांमुळे रखडली मेट्रो'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2016, 08:53 PM ISTपुण्यातल्या भिंतींवर लागलेल्या त्या उर्दू मजकुराचा अर्थ काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2016, 08:23 PM IST'पुण्यातल्या विद्वानांमुळे रखडली मेट्रो'
पुणे विद्वान लोकांचं शहर आहे, पण विद्वान लोकांची संख्या वाढल्यामुळे पुण्यातील मेट्रो खोळंबल्याचा टोला केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे.
Aug 14, 2016, 05:27 PM ISTस्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे - मुंबईमध्ये हाय अर्लट
१५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे - मुंबईमध्ये हाय अर्लट जारी करण्यात आला आहे.
Aug 13, 2016, 11:20 PM ISTस्वातंत्र्य दिन : पुणे - मुंबईमध्ये हाय अर्लट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2016, 09:30 PM ISTपुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला खासदार अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2016, 09:30 PM ISTलाँग विकएण्ड मुळे एक्स्प्रेस हायवे वर वाहतूक कोंडी
लॉंग विकेण्डमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
Aug 13, 2016, 12:38 PM IST