पुणे

शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी पुढाकार घेणार : रामदास आठवले

राज्यात होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.

Aug 27, 2016, 06:47 PM IST

पुण्यातील 350 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना कोट्यवधींचा गंडा

आयटी कंपनीत नोकरी देण्य़ाच्या नावाखाली साडेतीनशे सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. 

Aug 23, 2016, 11:00 PM IST

सैराटवेड्या हनुमंताचा अजब रेकॉर्ड

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. या सिनेमाने लोकांच्या मनावर अक्षरश: गारुड केले होते. 

Aug 23, 2016, 03:59 PM IST

पुण्यात गणेश मंडळांवर 'सैराट'चा फिव्हर

सैराटने या वर्षी खूप प्रसिद्धी मिळवली. अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा सैराटतचा फिव्हर अजून कायम आहे. सैराटच्या अभूतपूर्व यशाचा प्रभाव यंदा गणेशमंडळांवरही पाहायला मिळतोय.

Aug 23, 2016, 10:28 AM IST

हा देश मुख्यमंत्र्यांच्या खाजगी मालकीचा आहे का?

पुणे : गाईला आई म्हणत नसेल, तर त्याने देशात राहु नये, असं एका मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य वाचलं. मात्र हे सांगण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला...?, असा सवाल शरद पवार यांनी विचारलाय.

Aug 22, 2016, 05:39 PM IST

पुण्यातील शिवसेना नगरसेवक सनी निम्हणला अटक

शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांचा मुलगा आणि नगरसेवक सनी निम्हण याला अटक करण्यात आली आहे. पाषाणमधील रस्त्याच्या वादावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. 

Aug 21, 2016, 12:46 PM IST

आज सिंधूचे नाव घेत आहोत, पण या लोकांना आपण काय देतो? : नाना पाटेकर

सिंधू यांनी मेडल पटकावले. आज यांची नावे घेतली जात आहे. मात्र, त्यांनी त्यासाठी काय केले हे माहीत आहे का, आपण त्यांना काय देतो, अशी खंत अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.

Aug 20, 2016, 10:59 PM IST

या पुणेकर महिलेचा फोटो होतोय व्हायरल

सध्याच्या घडीला महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी अनेकदा त्यांना घर आणि ऑफिस सांभाळताना तारेवरच कसरत करावी लागले. 

Aug 20, 2016, 06:28 PM IST