पुणे

बिल्डरला 'मोफा' कायद्याअंतर्गत अटक, सदनिका हस्तांतरणास उशिर

पोलिसांनी साहेबराव कदम नावाच्या बांधकाम व्यावसायिकाला (बिल्डर) अटक केली आहे. सरकारने केलेल्या 'मोफा' म्हणजेच सदनिका हस्तांतरण कायद्यांतर्गत ही पहिलीच कारवाई आहे. 

Aug 12, 2016, 07:35 PM IST

पुणे आकाशवाणीच्या बातम्या बंद होणार नाही

पुणे आकाशवाणीच्या सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या बातम्या बंद होणार नाहीत अशी ग्वाही मनुष्यबळ विकास मंत्री आणि पुण्याचे राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. 

Aug 12, 2016, 12:58 PM IST

मुंबई भारतातलं सगळ्यात महाग तर पुणे सगळ्यात स्वस्त शहर

भारतीय पर्यटकांसाठी मुंबई देशातलं सगळ्यात महाग शहर आहे तर पुणे भारतातलं सगळ्यात स्वस्त शहर आहे.

Aug 7, 2016, 05:03 PM IST

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पाणी कपात अखेर मागे

आता पुणेकरांना दर दिवशी पाणी मिळणार आहे. पुण्यात पाणीकपात रद्द करण्याच्या मुद्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. 

Aug 6, 2016, 09:42 PM IST

...जेव्हा महापालिकेच्या ऑफिसमध्ये दिसली डुक्करं

पुणे महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयात एकच पळापळ उडाली. कारण, भटकी कुत्री आणि डुकरं कार्यालयात नेऊन आंदोलन करण्यात आलं.

Aug 5, 2016, 10:44 AM IST

पुण्यातील भिडे पुलाला भेगा, वाहतूक बंद

पुराचा तडाखा बसल्यामुळे शहरातील भिडे पुलाच्या दोन्ही टोकांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीला हा पूल धोकादायक झाला आहे.

Aug 4, 2016, 04:50 PM IST

केवळ ९८ तासांत 'ती'नं गाठलं कन्याकुमारी ते लेह!

देशाची दोन टोके असलेली लेह आणि कन्याकुमारी हे अंतर जवळपास चार हजार किलोमीटरच आहे. मात्र, चार चाकी वाहनातून हे अंतर ९८ तासांत पूर्ण केलंय पुण्यातल्या विनया केत यांनी...

Aug 4, 2016, 02:59 PM IST