मुंबई : १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे - मुंबईमध्ये हाय अर्लट जारी करण्यात आला आहे.
प्रथमच ISISकडून अतिरेकी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि पुणे अतिरेक्याच्या टार्गेटवर आहे.
याप्रकरणी गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एकट्याने हा हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला.