पुणे

पुण्याच्या लोकसंख्येएवढीच वाहनांची संख्या

पुणे शहरामधील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर ही संख्या पुण्याच्या लोकसंख्येइतकी झाली आहे. 

Jul 30, 2016, 10:41 PM IST

दोन वर्षानंतर... माळीणच्या उद्ध्वस्त ढिगाऱ्यावर!

३० जुलै २०१४... माळीण गावावर डोंगरकडा कोसळला आणि अख्खं गाव दरडीखाली गाडलं गेलं. आज या घटनेला बरोबर दोन वर्ष पूर्ण होत आहेत. दोन वर्षांनंतर कसं आहे माळीण गाव... पुनर्वसनाची स्थिती काय आहे? पाहुयात एका ग्राऊंड रिपोर्ट...  

Jul 30, 2016, 01:27 PM IST

सरकारी जागेवर फोफावलेत मटका आणि अवैध धंदे

सरकारी जागेवर फोफावलेत मटका आणि अवैध धंदे 

Jul 29, 2016, 09:22 PM IST

पुण्यात बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला, ८ ठार

पुण्यात बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला, ८ ठार

Jul 29, 2016, 02:01 PM IST

इमारतीचा स्लॅब कोसळून ८ जण ठार

पुण्याच्या बालेवाडी येथील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ८ जण जागीच ठार झालेत. तर अनेक जण गंभीर जखमी झालेत.

Jul 29, 2016, 12:31 PM IST

कुत्र्यावरून भांडण, तिसऱ्याचा बळी

 पुण्यातल्या हडपसर परिसरातल्या डवरीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Jul 28, 2016, 11:33 AM IST

तरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण

लग्नाचं आमिष दाखवून एका मुलीची फसवणूक काढल्याप्रकरणी एका मुलाला तृप्ती देसाईंनी भर चौकात मारहाण केलीय.

Jul 27, 2016, 04:33 PM IST

'शिक्षणमहर्षी' डी. वाय. पाटलांच्या संस्थांवर छापे

डी. वाय. पाटील यांच्या संस्थांवर इन्कम टॅक्स विभागानं छापे टाकलेत. 

Jul 27, 2016, 12:01 PM IST