पुण्यातील पाणी कपात सुरूच राहणार
धरणात पुरेसा पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत पुण्यात पाणी कपात सुरूच राहणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे.
Jul 19, 2016, 11:51 AM ISTपुण्यात पाण्याची समस्या वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 09:16 PM ISTपुण्याच्या पाणीकपातीवरून गोंधळात गोंधळ
पुण्यामधल्या धरणक्षेत्रामध्ये मुबलक पाऊस झाल्यामुळे पाणीकपात सोमवार पासून रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केली होती.
Jul 17, 2016, 07:24 PM ISTपुण्यातील पाणीकपातीवरुन दुमत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2016, 02:35 PM ISTकामशेत बोगद्याजवळ अपघात, ३ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2016, 02:35 PM ISTपुणेकरांची पाणीकपात रद्द
पुणेकरांची पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. सोमवारपासून पुणे शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
Jul 16, 2016, 08:02 PM ISTपुण्यातून पाच संशयित ताब्यात
परभणीत आयसिस समर्थक नासेर बिन याफई चाऊस या तरुणाला अटक केल्यानंतर आज पुण्याच्या कोंढवा भागातून 5 आयसिस समर्थकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Jul 16, 2016, 11:55 AM ISTपायानं पेपर लिहून बारावीत मिळवले 73 टक्के मार्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2016, 08:58 PM ISTचोरी गेलेल्या ४ किलो सोन्याची लीना मोतेवार हिच्याकडून लपवाछपवी
पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असलेल्या समृद्ध जीवनचा संस्थापक महेश मोतेवारची पत्नी लीना मोतेवार हिचं बिंग फुटले आहे.
Jul 15, 2016, 06:56 PM ISTपुण्यात १ लिटर सापाचं विष जप्त
विक्रीसाठी आणलेलं १ लिटर सापाचं विष पोलिसांनी जप्त केलंय. या विषाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे २ कोटी रुपये इतकी आहे. स्वारगेट परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केलीय. या प्रकरणी सुनील हिरेमठ, पांडुरंग पाटील, कृष्णा कुंभार, चंद्रकांत लोहार, प्रकाश सुतार यांना पुण्यातून तर प्रवीण पाटील आणि समत फणीबंद यांना कोल्हापुरातल्या चंदगडमधून अटक करण्यात आली आहे.
Jul 14, 2016, 08:10 PM ISTडॉक्टर पत्नीला इंजीनिअरने चिमुकल्यासमोर गोळ्या घातल्या
वाकडमध्ये अभियंत्याने केला डॉक्टर पत्नीचा खून केल्याचं सांगण्यात येत आहे. घरगुती भांडण, पैशाचा वाद आणि चारित्र्याच्या संशय हे हत्येमागील कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jul 14, 2016, 06:07 PM ISTखडकवासला धरण ९० टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरू
खडकवासला धरण ९० टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरू
Jul 13, 2016, 02:48 PM ISTव्यापाऱ्यांचा दादागिरी मोडण्याचा उपाय
व्यापाऱ्यांचा दादागिरी मोडण्याचा उपाय
Jul 13, 2016, 02:40 PM ISTव्हिडिओ : तो माशांचा पाऊस आकाशातून पडलाच नव्हता!
सध्या सोशल मीडियावर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पडलेल्या माशांच्या पावसाचे फोटो व्हायरल होत आहेत. मात्र, हे फोटो दोन वर्षांपूर्वीचे आहेत आणि हे मासे आकाशातून नव्हे, तर नजिकच्या धबधब्यातून वाऱ्यामुळे रस्त्यावर आल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय.
Jul 13, 2016, 09:48 AM ISTपुणे - राज्यातील सर्वात उंच तिरंगा फडकणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2016, 10:01 PM IST