पुणे

पुण्यातील राजश्री काळेंचा शिपाई ते नगसेविका असा प्रवास

सोलापूरच्या पारधी समाजाच्या राजश्री ज्ञानेश्वर काळे या आज प्रभाग ७ अ मधून नगरसेवक म्हणून निवडून आल्या. भाजपच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली. राजश्री काळे या राज्यातील पहिल्या पारधी समाजातील नगरसेविका ठरल्या आहेत. एक शिपाई ते नगरसेविक असा त्यांच्या प्रवास आहे. 

Feb 23, 2017, 06:01 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे पारडे जड

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आज भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर भारताचे कडवे आव्हान असणार आहे.

Feb 23, 2017, 07:23 AM IST

ऑस्ट्रेलियाला जास्त महत्त्व देणार नाही, कोहलीनं डिवचलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजला उद्यापासून पुण्यात सुरुवात होत आहे.

Feb 22, 2017, 07:28 PM IST

लेडीज स्पेशल : खाक्या वर्दीतला कलाकार

खाक्या वर्दीतला कलाकार 

Feb 22, 2017, 05:05 PM IST

...त्याच्या हिंमतीपुढे परिस्थितीनंही टेकले हात!

महाराष्ट्रातला 21 वर्षीय  आयएएस अनसर शेख सध्या भारतीय सरकारमध्ये सेवा देत आहे.  

Feb 22, 2017, 03:04 PM IST

92 जागा मिळाल्या नाही तर राजकारणातून संन्यास : संजय काकडे

महापालिका निवडणुकीत 92 जागा मिळाल्या नाही तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी जाहीर घोषणा खासदार संजय काकडे यांनी शहरातील वाडेश्वर कट्ट्यावर केली. त्यामुळे उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Feb 22, 2017, 01:30 PM IST

राज्यात या ठिकाणी रात्री 10.30 पर्यंत मतदान

राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी विक्रमी 67% मतदान झाले.. प्रभाग क्रमांक 11 च्या कृष्णानगर मधल्या एका मतदान केंद्रावर तर रात्री 10.30 पर्यंत मतदान सुरु होते! 

Feb 22, 2017, 12:04 PM IST

मुंबईसह नवी मुंबई, पुण्याची हवा सेहत के लिए हानीकारक!

देशातल्या सर्वाधिक प्रदुषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि बदलापूरसह एकूण सतरा शहरांचा समावेश आहे. 

Feb 22, 2017, 08:18 AM IST

'झी २४ तास'चा अंदाज | कोणत्या शहरात कुणाची सत्ता येणार?

राज्यातील ४ प्रमुख शहरातील महापालिकेत नेमकी कुणाची सत्ता येईल, याविषयी जनतेच्या मनात कुतूहल आहे. यावर 'झी २४ तास'ने देखील अंदाज बांधला आहे. हा एक प्राथमिक अंदाज आहे. तर खालील शहरात कोणत्या पक्षाचे आकडे जवळपास जातील याचा अंदाज 'झी २४ तास'चा आहे.

Feb 21, 2017, 11:27 PM IST

मुख्यमंत्र्यांची रद्द झालेल्या सभेच्या प्रभागात सर्वाधिक मतदान

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा रद्द होऊन भाजपला नामुष्की ओढविणाऱ्या पुण्यातील त्याच प्रभागात विक्रमी मतदान झालं आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये तब्बल ६२.५१ टक्के मतदान झाले आहे. 

Feb 21, 2017, 11:22 PM IST

सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार - अजित पवार

यंदाच्या महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात शिवसेनेची ताकद वाढणार, अशी शक्यता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वर्तवलीय. 

Feb 21, 2017, 10:49 PM IST

पुण्यात भाजपला सर्वाधिक जागा - सर्व्हे

पुण्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असं भाकीत मतदानानंतर वर्तवण्यात येतंय.  

Feb 21, 2017, 07:04 PM IST

मतदार याद्यांचा गोंधळ उडणार, याचा निवडणूक आयोगाला अंदाज होता?

आज बहुतेक मतदार केंद्रांवर याद्यांमध्ये नाव न सापडल्यानं मतदारांचा गोंधळ उडाला... पण, हा गोंधळ उडणार याचा निवडणूक आयोगाला अंदाजा होता का? असा प्रश्न निर्माण झालाय.

Feb 21, 2017, 06:17 PM IST

मुंबई मनपा निवडणुकीवर सट्टा, कोणाला मिळणार किती जागा ?

मुंबईत कोणाला मिळणार किती जागा ?

Feb 21, 2017, 06:06 PM IST

बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी नाही केलं मतदान

मुंबई महापालिकेचं मतदान पार पडतंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला एक विशेष महत्त्व आहे. अनेक मोठी मंडळी हे मुंबईमध्ये राहतात. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क आज बजावला. अनुष्का शर्मा, रेखा, श्रद्धा कपूर, प्रेम चोपडा यांनी आज मतदान केलं. पण असे अनेक सेलिब्रिटी आहे ज्यांनी मतदान नाही केलं.

Feb 21, 2017, 05:39 PM IST