पुणे : पुण्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असं भाकीत मतदानानंतर वर्तवण्यात येतंय.
'आज तक' या वाहिनीनं केलेल्या सर्व्हेत हे भाकीत वर्तवलंय. या सर्व्हेत पुणे महापालिकेत एकूण 164 जागांपैकी
भाजप - 77 ते 85 जागा
काँग्रेस - राष्ट्रवादी - 60 ते 66 जागा
शिवसेना - 10 ते 13 जागा
मनले - 3 ते 6 जागा
इतर - 1 ते 3 जागा
मिळतील, असा अंदाजा व्यक्त केला गेलाय. आज महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर हा सर्व्हे जाहीर करण्यात आलाय.