पुण्यातील इंजिनिअरला फेसबुक मैत्रिणीने घातला ११ लाखांचा गंडा
शहरातील एका आयटी इंजिनिअरला चक्क त्याच्याच मैत्रिणीने 11 लाख रुपयांना फसविले आहे. फेसबुक मैत्रिणीला मदत करण्याच्या नादात तो फसला गेला. त्याला तिच्यावर विश्वास दाखल्याने महागात पडले आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Mar 16, 2017, 08:25 AM ISTमुंबई पुणे नाशिक नागपूर : सुपरफास्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 09:45 PM IST६७ वर्षांमध्ये पुण्यात भाजपचा पहिलाच महापौर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 09:38 PM ISTपुण्यातही गर्भलिंग निदानाचा प्रकार उघडकीस, डॉक्टर अटकेत
पुण्यातही गर्भलिंग निदानाचा प्रकार उघडकीस, डॉक्टर अटकेत
Mar 15, 2017, 08:56 PM ISTपुण्यातही गर्भलिंग निदानाचा प्रकार उघडकीस, डॉक्टर अटकेत
म्हैसाळ गर्भलिंग प्रकरणानंतर आता पुण्यातल्या दौंडमध्येही असाच प्रकार सुरू असल्याचं उघड झालंय... याप्रकरणी संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आलीय.
Mar 15, 2017, 07:57 PM ISTपुण्याचा नव्या महापौरांनी केला हा विक्रम
पुणे महापालिकेच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर झाला आहे. तर उपमहापौरपदी आरपीआयचे नवनाथ कांबळे यांची निवड झालीय. भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे, तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यानं ही निवडणूक झाली
Mar 15, 2017, 07:46 PM ISTपुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक
पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक
Mar 15, 2017, 05:49 PM ISTलेडीज स्पेशल- भाजपच्या पुण्यातल्या पहिल्या महापौर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 04:29 PM ISTपुणे महापालिका महापौर निवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 02:28 PM ISTपुण्यात बोगस IPS अधिकाऱ्याला अटक
नाशिकनंतर पुण्यातही एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून वावरणाऱ्या सहा जणांनाही गजाआड करण्यात आलंय. या तोतयांनी एका व्यावसायिकाचे गुटखा विक्रीच्या संशयावरुन अपहरण करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
Mar 14, 2017, 10:51 PM ISTदारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून
दारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून
Mar 14, 2017, 09:00 PM ISTआयपीएल सुरू होण्याआधीच पुण्याच्या टीमला धक्का
आयपीएलचा दहावा मोसम सुरु होण्याआधीच पुण्याच्या टीमला धक्का बसला आहे.
Mar 14, 2017, 07:54 PM ISTपुण्यात शिक्षक पतीकडून शिक्षक पत्नीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 03:39 PM ISTधक्कादायक ! पुण्यात शिक्षकाकडून शिक्षिका पत्नीचा खून
पुण्यात शिक्षकाकडून शिक्षिका पत्नीचा खून झाल्याची गंभीर घटना घडली आहे
Mar 13, 2017, 09:41 PM IST