'पुण्यासारखा वाईट खेळ पुन्हा होणार नाही'
पुणे टेस्टमधील पराभव टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
Mar 3, 2017, 04:45 PM ISTपुणे | आयसीआयसीआय बँक प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2017, 11:46 PM ISTबालेकिल्ल्यात राष्ट्रवादी विरोधी बाकावर, मोठी कसरत?
पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता जाण्याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. मात्र पराभवानंतर आता पक्षसंघटना मजबूत करण्याचं आव्हान पक्षासमोर आहे. त्याचसोबत विरोधी पक्ष म्हणूनही राष्ट्रवादीला भूमिका पार पाडावी लागणार आहे.
Mar 1, 2017, 11:15 PM ISTरमेश वांजळेंची मुलगी सक्रीय राजकारणात
रमेश वांजळेंची मुलगी सक्रीय राजकारणात
Mar 1, 2017, 04:04 PM ISTराजकारणात सक्रीय होण्यासाठी तिनं घटवलं 60 किलो वजन
अनेक ठिकाणी 'ती' निवडून आलीय. जवळपास सगळ्याच महापालिकांमध्ये 'महिलाराज' पाहायला मिळणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीत तब्बल 82 महिलांच्या गळात नगरसेविकांची माळ पडलीय. त्यामध्ये अनेक नवे चेहरे पहायला मिळतायत... त्यांच्यापैकीच एक आहे सायली वांजळे...
Mar 1, 2017, 01:48 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत
पुण्यातल्या भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं.
Feb 28, 2017, 07:09 PM ISTपराभवानंतर अजित पवार नॉट रिचेबल!
महापालिका निवडणुकांमध्ये विशेषत: पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
Feb 28, 2017, 06:15 PM ISTपुण्यातल्या पराभवानंतर टीम इंडिया ताम्हाणीघाटावर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 333 रननं दारूण पराभव झाला.
Feb 28, 2017, 04:28 PM ISTनिघाली ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा, वाहतूक खोळंबली!
निघाली ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा, वाहतूक खोळंबली!
Feb 28, 2017, 03:31 PM ISTनिघाली ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा, वाहतूक खोळंबली!
अचानक निघालेल्या मोर्चामुळे जंगली महाराज रस्त्यावर वाहतूक कोंडी झालीय.
Feb 28, 2017, 02:05 PM ISTपुणे : 'प्रतिभा'वंत पवार, २४ फेब्रुवारी २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 11:53 PM ISTपुणे : शरद पवारांनी सांगितलेल्या मजेदार आठवणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 11:18 PM ISTपुण्यात मराठी भाषा दिनावर विशेष कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 09:00 PM ISTदिलखुलास पवारांचे 'प्रतिभा'वंत उत्तरं...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मिश्किल बाजू आज पहिल्यांदा पाहिला मिळाली आहे. सुधीर गाडगीळ यांनी पुण्यात आज घेतलेल्या मुलाखतीत 'प्रतिभा'वंत पवार दिसून आले.
Feb 27, 2017, 08:39 PM ISTपुणे - ईव्हीएम मशीन घोळाचा वाद पेटण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 08:35 PM IST