गदादे पाटलांना तोडच नाही...शांताबाई!
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्षाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
Feb 13, 2017, 05:24 PM ISTपुण्याचा रणसंग्रामात दोन दिग्गजांच्या मातोश्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 05:19 PM ISTगदादे पाटलाला तोडच नाही...शांताबाई!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 05:13 PM ISTओवेसींच्या पुण्यातल्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2017, 06:53 PM ISTपुणे - प्रचारात पारंपरिक मीडियाचा वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2017, 05:23 PM ISTओवेसींच्या पुण्यातल्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली
एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
Feb 12, 2017, 04:01 PM ISTपुण्यात आंबेगाव येथे जिल्हा परिषद निवडणुकीचा जोरदार प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 09:35 PM ISTपुण्यात निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसे नगरसेविकाला पुत्ररत्नाचा लाभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 08:32 PM ISTदोन आमदारांच्या सूनबाई जोरात, जिल्हा परिषद निवडणुकीची चर्चा
सर्वत्र निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच इंदापूर तालुक्यात मात्र दोन माजी आमदारांच्या सूनबाईंची जोरात चर्चा सुरु आहे.
Feb 11, 2017, 06:36 PM ISTपुण्यात राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र दाभाडेंच्या गाडीची तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 05:48 PM ISTआमदार, महापौर यांच्या मातोश्री निवडणूक रिंगणात; मुलांची प्रतिष्ठा पणाला
शहरात यावेळी २ मान्यवर मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौर प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप तसेच भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर आपापल्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत त्यांच्याबरोबरच त्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
Feb 11, 2017, 05:19 PM ISTपुण्यात स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड
पुण्यात स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजेंद्र दबडे यांच्या गाडीचे नुकसान झालंय.
Feb 11, 2017, 09:26 AM ISTमनसेच्या उमेदवाराला कोर्टाचा मोठा दिलासा, अर्ज वैध
महापालिका निडवणुकीत प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आघाडी, शिवसेना, मनसे आणि भाजप यांच्या खरी लढत आहे. बंडखोरी आणि अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे चूळबूळ सुरु झाली. मनसेच्या एका उमेदवाराला मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 11, 2017, 12:13 AM ISTपुण्यात ४ उमेदवार शंभर कोटींची धनी
पुण्यात एकूण 4 उमेदवार शंभर कोटी क्लबचे मानकरी ठरले आहेत. त्याचप्रमाणे भाजप तसेच शिवसेनेच्या गटनेत्यांच्या संपत्तीत झालेली वाढ लक्षणीय आहे. तर शहरातील शंभरपेक्षा जास्त उमेदवार कोट्याधीश असल्याचं स्पष्ट झालंय. उमेदवारांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आलीय. पाहूया एक रिपोर्ट...
Feb 10, 2017, 11:19 PM ISTभाजप हा गुंडांचा पक्ष झालाय, सुसंस्कृत पुण्यात गुंड कशाला हवेत? : नारायण राणे
भाजप हा गुंडांचा पक्ष बनला आहे. पुणे सुसंस्कृत शहर आहे, अशा शहरात भाजपला गुंड का लागतात?, असा सवाल नारायण राणे यांनी सावल उपस्थित केला.
Feb 10, 2017, 09:59 PM IST