पुण्यातल्या रद्द झालेल्या सभेबाबत मुख्यमंत्री म्हणतात...
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची बोलावलेली सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली.
Feb 18, 2017, 10:15 PM ISTपुण्यातली सभा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सोशल नेटवर्किंगवर चिमटे
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची बोलावलेली सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली.
Feb 18, 2017, 04:06 PM ISTCMच्या सभेला रिकाम्या खुर्च्या, भाजपवर सभा गुंडळण्याची नामुष्की
शहरातील टिळक रोडवर आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या सभेला गर्दी झाली नसल्याने 30 मिनिटे वाट पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माघारी परतावे लागले. सभा गुंडळण्याची नामुष्की भाजपवर आली.
Feb 18, 2017, 03:23 PM ISTपुण्यातल्या मॉडेल कॉलनीत कोण मारणार बाजी?
पुण्यातल्या मॉडेल कॉलनीत कोण मारणार बाजी?
Feb 17, 2017, 08:44 PM ISTभाजप प्रचार सभा : राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा जागा मालकाला दम
प्रचार सभेसाठी जागेबाबत राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जागा मालकाला दम दिल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.
Feb 17, 2017, 10:15 AM ISTमतदान केल्यास पुणेकरांना मिळणार मल्टीप्लेक्सच्या तिकीटात सूट
21 फेब्रुवारीला होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं तर पुणेकरांना मल्टीप्लेक्सच्या तिकीटात 15 टक्के सूट देण्यात येणार आहे.
Feb 16, 2017, 09:13 PM ISTपालावर जन्मलेली राजश्री महापालिकेच्या वाटेवर!
पालावर जन्मलेली एक तरुणी महापालिकेत जायला निघालीय. गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जन्माला येणाऱ्या पारधी समाजातील राजश्री काळे ह्या यावर्षी अनुसूचित जमाती गटातून पुणे महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या महिला उमेदवारांशी आहे.
Feb 16, 2017, 08:28 PM ISTपुण्यात अजित पवार यांची प्रचार रॅली
Feb 16, 2017, 02:40 PM ISTपुण्यातील कसबा - सोमवार पेठेत चुरशीची लढत
महापालिका निवडणुकीत काही चुरशीच्या लढती होत आहेत. त्यातील सर्वाधिक चुरशीची लढत म्हणून कसबा - सोमवार पेठेतील लढतीकडं बघितलं जातंय. याठिकाणी भाजपचे गणेश बिडकर विरुद्ध - काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना रंगणार आहे.
Feb 15, 2017, 04:23 PM ISTस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भाजपला दणका; शिवसेनेला पाठिंबा
खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला दणका दिला आहे.
Feb 15, 2017, 02:20 PM ISTनाशिक-पुणे प्रवास आता झाला सुखकर
आता हा प्रवास 3 तासात पुर्ण होवु शकेल या मार्गा वरील चंदनापुरी आणि एकल हे दोन घाट आता सोपे करण्यात आले आहेत.
Feb 14, 2017, 05:28 PM ISTपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : 'व्हेंटिलेटर'ची बाजी!
नुकत्याच झालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ठ पटकथेचा पुरस्कार पटकावत प्रियांकाच्या 'व्हेंटिलेटर'नं बाजी मारलीय.
Feb 14, 2017, 05:17 PM ISTपुणे - मनसेकडून ४ दाम्पत्यांना उमेदवारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 10:16 PM ISTमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकमेकांना भेटले
महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुणे विमानतळावर आमने सामने आले.
Feb 13, 2017, 07:51 PM ISTपुण्यात ओवेसींच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी
पुण्यात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींची यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे.
Feb 13, 2017, 07:12 PM IST