पुणे

पुण्यातल्या सगळ्यात लहान नगरसेविकेनं घटवलं ६० किलो वजन

सायली वांजळेला पुण्याची सगळ्यात लहान नगरसेविका व्हायचा मान मिळाला आहे. २२ वर्षांच्या सायलीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर ही निवडणूक लढली होती. सायली ही मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळेंची मुलगी आहे. पुण्यातील वारजे माळवाडी प्रभाग क्रमांक ३२ मधून सायलीचा विजय झाला आहे.

Feb 26, 2017, 11:17 PM IST

स्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर

 राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Feb 26, 2017, 06:01 PM IST

ऑस्ट्रेलियाने उडवली भारताची दाणादाण, मालिकेत १-०ने आघाडी

ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्याच कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारलीये. जबरदस्त खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ३३३ धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवलीये.

Feb 25, 2017, 02:58 PM IST

दुसऱ्या डावात भारताचा निम्मा संघ तंबूत

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टीव्ह ओकेफीच्या जाळ्यात पुन्हा एकदा भारतीय संघ फसलेला दिसतोय. अवघ्या ९९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत परतलाय.

Feb 25, 2017, 02:21 PM IST

भारतासमोर विजयासाठी ४४१ धावांचे आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी ४४१ धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २८५ धावांवर आटोपलाय.

Feb 25, 2017, 11:51 AM IST

पुणे विद्यापीठात जोरदार राडा, 9 जणांना अटक

विद्यापीठात काल संध्याकाळी अभाविप आणि एस.एफ.आय. या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

Feb 25, 2017, 09:02 AM IST

पुणे जिल्हा परिषदेवर वळसे पाटलांचं वर्चस्व

पुणे जिल्हा परिषदेवर वळसे पाटलांचं वर्चस्व 

Feb 24, 2017, 09:14 PM IST

पुणे टेस्टमध्ये एकाच दिवशी 15 विकेट, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे.

Feb 24, 2017, 05:07 PM IST

तब्बल दोन वर्षानंतर विराट शून्यावर बाद

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या समोर शून्य ही धावसंख्या फार क्वचितच पाहायला मिळते. गेल्या काही मालिकांमधील विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म पाहता शून्य हा अंक त्याच्या नावासमोर पाहायलाही मिळालेला नाहीये. 

Feb 24, 2017, 02:35 PM IST