'झी २४ तास'चा अंदाज | कोणत्या शहरात कुणाची सत्ता येणार?

राज्यातील ४ प्रमुख शहरातील महापालिकेत नेमकी कुणाची सत्ता येईल, याविषयी जनतेच्या मनात कुतूहल आहे. यावर 'झी २४ तास'ने देखील अंदाज बांधला आहे. हा एक प्राथमिक अंदाज आहे. तर खालील शहरात कोणत्या पक्षाचे आकडे जवळपास जातील याचा अंदाज 'झी २४ तास'चा आहे.

Updated: Feb 21, 2017, 11:27 PM IST
'झी २४ तास'चा अंदाज | कोणत्या शहरात कुणाची सत्ता येणार? title=

मुंबई : राज्यातील ४ प्रमुख शहरातील महापालिकेत नेमकी कुणाची सत्ता येईल, याविषयी जनतेच्या मनात कुतूहल आहे. यावर 'झी २४ तास'ने देखील अंदाज बांधला आहे. हा एक प्राथमिक अंदाज आहे. तर खालील शहरात कोणत्या पक्षाचे आकडे जवळपास जातील याचा अंदाज 'झी २४ तास'चा आहे.

*पुणे*  :१६२ / १६२
भाजप ५५ ते ६०
शिवसेना १२ ते १७
काँग्रेस १६ ते २१
राष्ट्रवादी ५५ ते ६०
मनसे ०६ ते ११
इतर ०५ ते १०
***************
*पिंपरी चिंचवड* : १२८ / १२८
भाजप ३५ ते ४०
शिवसेना २२ ते २७
काँग्रेस ० ते १
राष्ट्रवादी ६० ते ६९
मनसे ० ते १
इतर २ ते ५
***************
*नाशिक*  : १२२/१२२
भाजप ३५ ते ४०
शिवसेना ४५ ते ५०
काँग्रेस ०२ ते ०७
राष्ट्रवादी ०५  ते १०
मनसे १० ते १५
इतर १० ते १५
**************
*नागपूर*  : १५१ /१५१
भाजप ८४ ते ८७
शिवसेना ०४ ते ०६
काँग्रेस ३४ ते ३६
राष्ट्रवादी ०४ ते ०६
बसपा १२ ते १५
इतर १० ते १५
****************