बालेकिल्ल्यातचं मनसेचं डिपॉझिट जप्त
ज्या शहरात मनसेची महापालिकेत सत्ता आहे, जे शहर मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं, या नाशिक शहरात मनसेचे लोकसभेचे उमेदवार डॉ.प्रदीप पवार यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
May 16, 2014, 02:08 PM ISTमनसेचा बालेकिल्ला ढासणार हे समजताच राज नाशिक दौऱ्यावर
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जादू चालणार नाही, हे सर्वच एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे. यावरून राज ठाकरे यांनी नाशिक येथे ज्येष्ठ आमदार उत्तमराव ढिकले यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजतंय.
May 14, 2014, 05:07 PM ISTनाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
गंगापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर सख्ख्या भावासह चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तिच्या काकाचाही समावशे होता.
May 14, 2014, 12:10 PM ISTअरे बापरे, टोल होणार चौपट..
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावचा टोल नाक्याचे दर आता चौपट होणार आहेत. सोमवारपासून हा निर्णय लागू होणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केलंय..
May 11, 2014, 08:59 PM ISTनाशिकमध्ये पुन्हा गँगवॉर, पाठलाग करुन खून
नाशिकच्या राजीवनगर भागातील नागरिकांनी मध्यरात्री खूनी थरार अनुभवला. अनेक गुन्ह्यातील संशयित भीम पगारे याचा पाठलाग करून सिनेस्टाईल खून झाल्यानं शहरात खळबळ उडालीय.
May 10, 2014, 08:43 PM ISTराज ठाकरे नाशिक दौ-यावर, नगरसेवकांची घेतली परीक्षा
लोकसभा निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौ-यावर आलेत. आज त्यांनी सर्व नगरसेवकाशी वन टू वन चर्चा करून त्यांची तोंडी परीक्षाच घेतली.
May 10, 2014, 08:10 PM ISTनाशिकमध्ये सराईत गुन्हेगारावर गोळीबार
नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार भीम पगारेवर गोळीबार झालाय. यांत त्याचा मृत्यू झालाय. नाशिकच्या राजीवनगर परिसरात ही घटना घडलीय.
May 10, 2014, 09:46 AM ISTनाशिकमध्ये अडीच लाख मतदारांची नाव गायब
नाशिकमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचं म्हटलं जातंय. प्राथमिक माहितीनुसार मतदार यादीतील अडीच लाख लोकांची नाव नाहीत.
Apr 24, 2014, 01:26 PM ISTराज ठाकरेंचे भुजबळांच्या संपत्तीवर बोट, सेनेवर तोफ
महात्मा फुल्यांच्या नावाने संघटना चालवायची. त्यांच्या नावावर समतेचे राजकारण केल्याचे दाखवायचे. मात्र, संस्थांना फुलेंएेवजी आपली नावे द्यायचे हे यांचे उद्योग. छगन भुजबळ कुटुंबीयांची कोट्यवधींची संपत्ती वाढतेच कशी? याबाबत त्यांने कोठे किती संपत्ती आहे, याचा दाखला देत भुजबळांना टार्गेट केले.
Apr 19, 2014, 10:50 PM ISTपुण्यात दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना घेराव, नाशिकमध्येही घोळ
पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी 58 टक्के मतदान झालं असलं तरी मतदार यादीत घोळ झाल्यानं अनेक पुणेकरांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. पुण्यातल्या मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा मतदारांचा आरोप आहे. जे नागरिक मतदान करू शकले नाहीत त्यांना मतदान करण्याचा अधिकार द्या, अशी मागणी भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी केलीय. दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी घेराव घातला. तर नाशिकमध्येही घोळ झाल्याचे दिसत आहे.
Apr 18, 2014, 05:48 PM ISTमंदिरात अंतरात `मतदार` नांदताहे!
नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढारी सध्या कुठलाही छोट्यातल्या छोट्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून लोकांमध्ये सहभागी होण्याचा सिलसिला आजही सुरु आहे.
Apr 16, 2014, 09:53 AM ISTनाशिकमध्ये `पॉलिटिकल लव्ह ट्रँगल`!
लव्ह ट्रँगल... हा बॉलीवूड सिनेमांचा हिट फॉर्म्युला... सध्या असाच राजकीय प्रेमाचा त्रिकोण सध्या राज्याच्या राजकारणात पहायला मिळतोय.
Apr 15, 2014, 12:12 PM ISTनाशकात मनसेचा नमो नमोचा जप, मनसेच्या पत्रकांमध्ये मोदी!
भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा फोटो छापून मनसेनं सुरू केलेल्या पत्रकबाजीवर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. भाजपच्या पदाधिकार्यांनी तत्काळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शिवसेनेनं केलीय.
Apr 14, 2014, 09:38 AM IST`हातासहीत, हातावरचं घड्याळही काढावं लागेल`
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकचे उमेदवार प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी आज एकाच दिवशी नाशिकमध्ये दोन सभा घेतल्या. दोन्हीही सभेत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि गुजरातच्या विकासावर स्तुतीसुमनं उधळली.
Apr 5, 2014, 09:48 PM IST