भाजपाचा मनसेला इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 04:18 PM ISTमनसेची साथ सोडून भाजप पुन्हा शिवसेनेसोबत
नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी आज पोटनिवडणूक होतेय. लोकसभेतल्या पराभवानं खचलेल्या मनसेकडे महापालिकेत सत्ता असूनही या प्रभागात उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळं मनसे या निवडणुकीपासून दूरच राहिलीय. तर शिवसेनेशी काडीमोड घेऊन नाशिकमध्ये मनसेबरोबर संसार मांडणाऱ्या भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेशी सलगी केलीय.
Jun 29, 2014, 01:48 PM ISTगाव तिथे 24 तास- पिंपळगाव नाशिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 10:28 PM ISTपुणे,नाशिकमध्ये पाणीबाणी लागू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 01:59 PM ISTनाशिकमध्ये कांद्याचे भाव वाढलेत
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे कमाल दर २०००च्या वर गेलेत. सरकारने कांदा निर्यातमुल्य ३०० डॉलरने वाढविल्यानंतरही देशांतर्गत मागणी वाढल्यानं कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होतीय.
Jun 26, 2014, 11:37 PM ISTनाशिकमध्ये दुष्काळाचे सावट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 10:13 PM ISTनिवडणुकीपूर्वी नाशकात राज ठाकरे लागले कामाला
विधानसभा निवडणुकीत मतदारांकडे मतं मागताना नाशिक मॉडेलचे दाखले देण्याची रणनीती मनसे आखतंय. त्यासाठीच नाशिकमध्ये मनसे झपाटून कामाला लागलीय. राज ठाकरे स्वतः नाशिकवर लक्ष ठेवून आहेत.
Jun 20, 2014, 09:57 PM ISTसोशल नेटवर्किंग विरोधात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून महापुरुषांची होणारी बदनामी, त्यानंतर समाजात निर्माण होणारा तणाव थांबविण्यासाठी नाशिक शहरातील विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढाकार घेतलाय.
Jun 20, 2014, 09:25 PM ISTयंदा कांदा रडवणार, करणार सेंच्युरी?
संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं कांद्याच्या येत्या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्यात कांदा दुपटीतीपटीनं महागण्याची शक्यता आहे.
Jun 19, 2014, 07:18 PM IST८२ वर्षांच्या सीताबाई तरुण-तरुणींच्या आयकॉन
वयाच्या चाळीशीतच आज अनेक तरुणांना विविध व्याधी जडतात. घरच्या जबाबदा-या आणि नोकरी सांभाळत महिला तर तिशीपस्तीशीतच पन्नाशीच्या दिसतात. त्यातच घरचा कर्ता करविता नसेल तर कुटुंबाची परवड होते. मात्र नाशिकमध्ये ८२ वर्षांच्या सीताबाईंना बघितलं तर आजच्या तरुण तरुणींना लाज वाटेल असा त्यांचा उत्साह नवसावित्रींना लाजवतोय.
Jun 13, 2014, 08:38 AM ISTनाशिकची सुवर्णकन्या अंजनाला राज ठाकरेंची आर्थिक मदत
नाशिकची सुवर्णकन्या धावपटू अंजनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 1 लाख 51 हजारांची मदत जाहीर केलीय. तर दुसरीकडे अंजनाला लागेल ती मदत अवश्य करणार असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी दिलीय.
Jun 11, 2014, 01:51 PM ISTमनोरमा सदन महिला वसतिगृहात धक्कादायक प्रकार
मनमाड शहरातील मुलींचं वसतिगृह असलेल्या मनोरम सदन इथून गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या अपहरणाचा
प्रकार चर्चेचा विषय बनलेला असताना, पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी मनमाड पोलिसांनी 3 महिलांसह 5 जणांना अटक केली अहे.
येवल्याची पैठणी आता वर्ल्ड हेरिटेज आयकॉन!
पश्चिम घाटाला `वर्ल्ड हेरिटेज साइट`चा दर्जा मिळाल्यापाठोपाठ आता नाशिकमधील येवला आणि औरंगाबादेतील पैठणमध्ये तयार होणाऱ्या पैठण्याही वर्ल्ड हेरिटेज आयकॉनच्या स्पर्धेत उतरल्या आहेत.
May 24, 2014, 07:13 PM ISTआघाडी सरकारला जाग, टोल दर काढणार तोडगा
मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव टोल नाक्याच्या दरवाढीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आलीय. बैठकीला पीएनजी कंपनीचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
May 23, 2014, 11:39 AM ISTयुतीला राज ठाकरेंची मदत, मनसेची मतं युतीच्या पारड्यात
लोकसभा निवडणूक 2014 अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरतेय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं मारलेली मुसंडी तर आहेच. सोबतच गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांनी यावेळी मनसेला केवळ नाकारलंच नाही तर आपली मतं शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दिल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे.
May 19, 2014, 12:34 PM IST