नाशिक

नाशिककरांनो पाणी जपून वापरा!

संपूर्ण महाराष्ट्रात जवळ-जवळ पावसाने हजेरी दिली असतांना खानदेशात अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे.

Jul 13, 2014, 07:00 PM IST

मनसे आमदार वसंत गितेंची राज ठाकरेंच्या बैठकीला दांडी

राज्यात मनसेची पायाभरणी करणाऱ्या नाशिक मनसेतील नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरु झालाय. स्थायी समिती निवडीवरुन सुरु झालेल्या या नाट्यात, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला मनसे आमदार वसंत गिते गैरहजर राहिले आहेत. तसंच मनसेच्या 40 पैकी 20 नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. 

Jul 6, 2014, 07:43 PM IST

गटबाजी उफाळली, राज नाशिकला रवाना

शहरात नाराजी नाट्य सुरू झालं आहे, हे नाराजी नाट्य एवढं टोकाला गेलं आहे की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकला रवाना झाले आहेत. 

Jul 6, 2014, 02:25 PM IST

कांदा पुन्हा रडवणार, दर वाढलेत

 नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर २५०० रूपये क्विंटलपर्यंत गेले आहेत. दुष्काळामुळे कांद्याची आवक घटलीय. त्य़ामुळे कांद्याचे दर तेजीत आहेत. 

Jul 1, 2014, 01:00 PM IST

नाशिकला लवकरच एक वेळ पाणीपुरवठा

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी. 7 जुलैपासून नाशिकला एक वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. 

Jun 30, 2014, 11:57 PM IST