नाशिकमध्ये अडीच लाख मतदारांची नाव गायब

नाशिकमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचं म्हटलं जातंय. प्राथमिक माहितीनुसार मतदार यादीतील अडीच लाख लोकांची नाव नाहीत.

Updated: Apr 24, 2014, 01:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचं म्हटलं जातंय. प्राथमिक माहितीनुसार मतदार यादीतील अडीच लाख लोकांची नाव नाहीत.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
नाशिकमध्ये मतदारांची नावं मोठ्या प्रमाणात गायब होण्याआधी, पुण्यातही असा प्रकार या आधी झाला, पुण्यातही मोठ्या प्रमाणात मतदारांची नावं गायब झाल्याने, मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.