'पार्टटाईम' भोंदूबाजी करणाऱ्या सिगरेटवाल्या बाबाला अटक
'सिगरेटवाला बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भोंदूबाबाला नागपूरमध्ये अटक करण्यात आलीय.
Mar 1, 2016, 04:28 PM ISTजाट आंदोलनादरम्यान बलात्कार झाल्याची तक्रार
जाट आंदोलनादरम्यान मुरथलमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार, दिल्लीतील एका महिलेने केली आहे. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
Feb 28, 2016, 11:26 PM ISTपास करण्यासाठी केंद्रप्रमुख मागतायत पैसे; विद्यार्थीनीची तक्रार
पास करण्यासाठी केंद्रप्रमुख मागतायत पैसे; विद्यार्थीनीची तक्रार
Feb 23, 2016, 02:53 PM ISTचालत्या रेल्वेत तरुणीचा विनयभंग, आरोपी सीसीटीव्हीत कैद
मुंबईला लाजवणारी आणखी एक घटना पश्चिम रेल्वेमार्गावर घडल्याचं उघडकीस आलंय.
Feb 23, 2016, 02:01 PM ISTअनधिकृत बांधकामांच्या तक्रारीसाठी बीएमसीचे नवे अॅप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2016, 09:34 AM ISTआनंद शर्मांची अभाविप विरोधात तक्रार
काँग्रेस नेते आनंद शर्मा यांना मारहाण झाल्याबद्दल, त्यांनी अभाविपविरोधात तक्रार दाखल केली आहे. जेएनयूकॅम्पसमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी ते आले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Feb 14, 2016, 11:23 PM ISTसनी लिओनविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल
बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओन हिचा आगामी सेक्सी कॉमेडी सिनेमा 'मस्तीजादे' लवकरच प्रेक्षकांसमोर धडकणार आहे... परंतु, त्यापूर्वीच सनी कायद्याच्या कचाट्यात अडकलीय.
Feb 10, 2016, 06:04 PM ISTसोनं नकली निघालं, तर ऑनलाईन तक्रार करा
नकली सोनं आणि शुद्धता आणि विक्रीतील गडबड याची तक्रार करण्यासाठी आता भारतीय मानक ब्युरोने ऑनलाईन व्यवस्था केली आहे. आता सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित कोणतीही तक्रार असेल, तर ग्राहकांना आता भारतीय मानक ब्युरोच्या कार्यालयाच्या खेटा मारायची गरज नाही.
Jan 18, 2016, 02:23 PM ISTनवाजुद्दीन सिद्दकी विरोधात पोलिसात तक्रार दाखल
नवाजुद्दीन सिद्दकी विरोधात पोलिसात तक्रार दाखल
Jan 17, 2016, 10:02 PM ISTपानसरे हत्या प्रकरणात 'सनातन'च्या पुनाळेकरांविरोधात तक्रार दाखल
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मेधा पानसरे यांनी संजीव पुनाळेकरांविरोधात तक्रार दाखल केलीय. संजीव पुनाळेकर सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत.
Jan 15, 2016, 07:09 PM ISTपोलिसांनी अजूनही दाखल केली नाही तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 10:07 PM ISTडोकं दुखतंय म्हणून मॅनेजरनं दिली 'व्हाएग्रा'
एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यानं आपल्या बॉसवर लैंगिक छळाचा आरोप केलाय.
Jan 14, 2016, 04:11 PM ISTमुलगा हरवल्याच्या तक्रारीवर ३ महिन्यांनी लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2016, 09:51 PM ISTएक पैसाही घेतला नाही - अरुण जेटली
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य काही आप नेत्यांविरोधात पटियाला हाऊस कोर्टामध्ये मानहानीची तक्रार दाखल केली आहे.
Dec 21, 2015, 03:54 PM IST