रोजगाराचं धर्मकारण : कंपनीला फटका, एफआयआर दाखल
एका एमबीए झालेल्या तरूणाला केवळ मुस्लिम असल्यानं नोकरी नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडल्याचं उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर, 'हरेकृष्णा एक्सपोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीवर धार्मिक भेदभाव केल्याचा खटला दाखल करण्यात आलाय.
May 22, 2015, 01:43 PM ISTनवी मुंबई : भाजप आमदारांविरोधात राष्ट्रवादीचे तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 09:20 AM ISTनवी मुंबई : भाजपची राष्ट्रवादीच्या उमेदावाराविरोधात मारहाणीची तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 09:19 AM ISTगोव्यात चेंजिग रुममध्ये छुपा कॅमेरा, स्मृती इराणींनी केला भांडाफोड
गोव्यात धक्कादायक बाब उघड झाली आहे. एका कपड्याच्या शोरुममध्ये कपडे बदलण्याच्या रुममध्ये छुपा कॅमेरा लावल्याचे पुढे आलेय. ही बाब केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांना हा धक्कादायक प्रकार दिसला. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Apr 3, 2015, 04:37 PM ISTतरुणीवर गँगरेप; पोलिसांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ
नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मात्र, पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसल्याचा आरोप, पीडितेच्या पालकांनी केलाय.
Mar 30, 2015, 11:32 AM ISTरती अग्निहोत्री हिची पतीविरोधात तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2015, 08:41 PM ISTअभिनेत्री रती अग्निहोत्री हिची पतीविरोधात तक्रार
अभिनेत्री रती अग्निहोत्री हिनं पतीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Mar 14, 2015, 05:02 PM ISTएआयबी : आलिया, दीपिकावर गुन्हा दाखल, मग सोनाक्षीवर का नाही?
'एआयबी' या वादग्रस्त कार्यक्रमाची तक्रारी दाखल झाल्यानंतर जास्तच चर्चा सुरू झालीय... आणि त्यानंतर या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचीही चर्चा सुरू झालीय.
Feb 13, 2015, 11:08 AM ISTआशिष शेलार कोण?, मंत्री राठोड यांची तक्रार रास्त - सुभाष देसाई
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कालच्या वक्तव्याचा उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी चांगलाच समाचार घेतलाय. युतीबाबत निर्णय घेणारे आशिष शेलार कोण आहेत असा सवाल देसाईंनी केलाय. तसंच युती ठरवण्याएवढे शेलार हे ज्येष्ठ नेते नसल्याचाही टोला त्यांनी लगावलाय.
Feb 11, 2015, 02:54 PM ISTएआयबी विरोधात पुण्यात गुन्हा, सोनाक्षी, दीपिकाही आरोपी
पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात वादग्रस्त एआयबी शो विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला असून, यात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचाही समावेश आहे.
Feb 5, 2015, 11:14 PM IST'आप' आणि 'भाजप'ची निवडणूक आयोगाकडे एकमेकांकडे तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2015, 08:42 AM IST'आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास'
आपचे नेते कुमार विश्वास यांनी भाजपने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत. 'भारतीय जनता पक्षाने माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणात संन्यास घेईन' असं कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे.
Jan 31, 2015, 07:36 PM ISTसिडकोच्या वेबसाईटवर भ्रष्ट अधिकाऱ्यांची करा तक्रार
सिडकोच्या वेबसाईटवर भ्रष्ट अधिकाऱ्यांची करा तक्रार
Jan 17, 2015, 11:02 AM ISTआवाज रेकॉर्ड करुन तक्रार नोंदविणे शक्य, सेवा कोकण रेल्वेची
आता तुम्हाला एखादी तक्रार करणे सहज आणि सोपे झाले आहे. आवाज रेकॉर्ड करुन तक्रार नोंदविणे शक्य झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर आवाज रेकॉर्ड करून तक्रार नोंदवण्याच्या प्रणालीची सुरुवात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
Jan 16, 2015, 04:36 PM IST'धरती पर बडा कन्फ्युजन है भाई'; 'पीके' अडचणीत!
आमिर खानचा बहुचर्चित आणि सिनेपरिक्षकांनी उचलून धरलेला सिनेमा 'पीके' प्रदर्शनानंतर अडचणीत आलाय. हिंदू जनजागृती समितीनं या सिनेमाविरोधात मुंबई आणि नागपूर पोलीस आयुक्तांकडे लिखित तक्रार दाखल केलीय.
Dec 24, 2014, 08:06 AM IST