तक्रार करायला गेला, पोलिसांचे बुट पॉलिश करून आला
उत्तर प्रदेश पोलीस काय करायला लावतील याचा काही नेम नाही, तक्रार करायला गेलेल्या लोकांवरच केस ठोकायला ते नेहमी पुढे असतात, चरथावल येथे एक अनोखी घटना समोर आली.
May 30, 2016, 05:43 PM ISTमुंबई - मनसे तन्मय भट विरोधात तक्रार करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2016, 05:39 PM ISTआयपीएलच्या सट्ट्यात त्यानं पत्नीवरच लावली बोली, आणि...
आयपीएल मॅचेसमध्ये क्रिकेटच्या नावाखाली कसा गोरखधंदा सुरू आहे, याचं आणखीन एक उदाहरण समोर आलंय. एका महिलेनं आपल्या पतीनं आपल्याला सट्ट्साठी बोलीवर चढवल्याचा आरोप केलाय.
May 28, 2016, 04:27 PM ISTप्रिती झिंटानंतर नेस वाडियाविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल
उद्योगपती नेस वाडियावर त्याच्या ड्रायव्हरनं गैरवर्तवणूक आणि छळाचा आरोप केलाय.
May 20, 2016, 11:39 AM ISTअवैध बॅनर लावल्यानं चक्क लहान मुलांविरोधात तक्रार
अवैध बॅनर लावल्यानं चक्क लहान मुलांविरोधात तक्रार
May 5, 2016, 11:49 PM ISTधोनीविरुद्ध रांचीच्या नागरिकांची तक्रार
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी नव्या वादात सापडला आहे.
Apr 21, 2016, 05:52 PM ISTझी इम्पॅक्ट : 'मेपल'ची फसवी घर योजना बंद, पैसे परत करण्याचे आदेश
पुण्यातील मेपल ग्रुपची पाच लाखातली घर योजना ही सरकारी योजना नाही तसंच या योजनेसंदर्भातलं बुकींग बंद करण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आलेत.
Apr 20, 2016, 08:08 AM ISTविनयभंगाची तक्रार दाखल न करून घेणे महागात
तक्रार दाखल करून घेण्यात दिरंगाई करणे वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांना महागात पडले आहे. कालिनात एका तरुणीला मारहाण आणि विनयभंगप्रकरणी तक्रारीस दिरंगाईचा आरोप संजय पवार यांच्यावर आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या पवार यांची वेतनवाढ एक वर्षासाठी रोखण्यात आली आहे.
Apr 11, 2016, 12:44 AM IST२५१ रुपयांचा मोबाईलचा दावा करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल
केवळ २५१ रुपयांत मोबाईल देण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. आता, कंपनीचे अधिकारी मोहित गोयल (प्रमोटर) आणि अशोक चड्ढा (अध्यक्ष) यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.
Mar 24, 2016, 09:20 AM ISTमुलुंड - पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 10:08 PM ISTविनयभंगाची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला जाळले
विद्यार्थिनीला जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली आहे, विनयभंगाची तक्रार दाखल केली म्हणून तिला जाळण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिली.
Mar 8, 2016, 07:33 PM ISTकलयुगाचा युधिष्ठीर; फेसबुकवर लावली पत्नीची बोली!
कर्जात बुडालेल्या एका इसमानं यातून बाहेर पडण्यासाठी सोशल वेबसाईटवरच आपल्या पत्नीला विक्रीस काढलंय.
Mar 8, 2016, 05:04 PM ISTभाडं भरलं नाही म्हणून विद्यार्थ्यांना बसमधून उतरवलं
वाकडमधल्या 'युरो स्कूल'ने बसचं वाढीव भाडे भरले नाही म्हणून चक्क मुलांना बसमधून खाली उतरवल्याची घटना घडलीय.
Mar 4, 2016, 12:09 PM ISTकोकणातल्या भूतांचा 'रात्रीस खेळ...' अडचणीत येणार?
'झी मराठी' चॅनलवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. पण, याच कार्यक्रमावर चिपळूणमध्ये नुकतीच एक तक्रार दाखल करण्यात आलीय.
Mar 1, 2016, 06:25 PM ISTसंजय-करिश्माचं नातं मारहाणीपर्यंत येऊन पोहचलं होतं?
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं विवाहाचं गोड नातं आता संपुष्टात आल्याचं चित्र आहे... केवळ कायदेशीररित्या दोघे विभक्त होणं बाकी असलं तरी या दोघांची मनं मात्र एकमेकांबाबतीत इतकी कलुषित झालीत की त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झाडल्यात.
Mar 1, 2016, 05:55 PM IST