लैंगिक छळ हा शारीरिक, मानसिक आणि शाब्दिकही... हे तुम्हाला माहीत आहे का?
या कायद्यांची तोंडओळखही तुम्हाला नसेल तर हे वाचाच...
Dec 17, 2015, 06:15 PM IST'दिव्या'त अंधार, केमिकलयुक्त धुरानं नागरिकांना त्रास
ठाण्यातील दिवा परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. तिथल्या डंपिंग ग्राऊंडचा धूर संपूर्ण परिसरात पसरलाय. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत.
Dec 9, 2015, 11:16 AM ISTपुणे महानगरपालिका अजब कारभार, ज्याची तक्रार त्याचीच बाजू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 10:33 PM ISTव्हिडिओ : पाहा संपादकाचं आत्मदहन कॅमेऱ्यात कैद
पुण्यातील 'लाईट ऑफ पुणे' या पेपरचे संपादक रुबेन सॅम्युअल मॅन्युअल यांनी आत्मदहन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Nov 26, 2015, 04:43 PM ISTअतिक्रमणाविरोधात नोंदवा ऑनलाईन तक्रार
अतिक्रमणाविरोधात नोंदवा ऑनलाईन तक्रार
Nov 24, 2015, 11:42 AM ISTअजय देवगणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार?
छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या एका पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अभिनेता अजय देवगण अडचणीत येणार असं दिसतंय. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासहीत इतर आरोप दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.
Nov 20, 2015, 11:08 PM ISTभज्जीच्या लग्नात होते ११३ प्रकारचे तंबाखू, तक्रार दाखल
हरभजन सिंहच्या लग्नाला काही तास उलटले असतांनाच भज्जीचं लग्न वादात सापडलंय. शिख संघनांनी दावा केलाय की, भज्जीच्या लग्नात ११३ प्रकारचे तंबाखू वाटले गेलेत. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.एवढंच नव्हे तर याविरोधात संघटना अकाल तख्तकडेही जाणार आहेत.
Nov 1, 2015, 09:23 AM ISTरेशन दुकानावर रेशन मिळत नाही - नागरिकांची तक्रार
रेशन दुकानावर रेशन मिळत नाही - नागरिकांची तक्रार
Oct 28, 2015, 12:10 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या काकूंची व्हॉटसअॅप ग्रुपविरोधात तक्रार
शोभा फडणवीस यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ऑनलाईन मूल या व्हॉट्सअॅप ग्रुपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या आमदार आणि मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस, व्हॉट्सअॅपवरच्या आक्षेपार्ह राजकीय पोस्टमुळे चांगल्याच संतापल्या.
Oct 26, 2015, 01:01 AM ISTव्हॉटस अॅप पोस्टविरोधात शोभाताई फडणवीस यांच्याकडून तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 08:15 PM ISTपैशांसाठी 'फेक रिव्ह्यू' लिहिणाऱ्यांविरोधात 'अमेझॉन'ची तक्रार
खोटा रिव्ह्यू देणाऱ्या एक हजारांहून जास्त लोकांविरुद्ध 'अमेझॉन' या ऑनलाईन शॉपिंग कंपनीनं तक्रार दाखल केलीय.
Oct 20, 2015, 11:57 PM ISTअभिनेता रवी किशनची मुलगी बेपत्ता
बॉलिवूड अभिनेता आणि भोजपुरी चित्रपटाचा सुपरस्टार रवी किशन याने आपली १९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली आहे.
Oct 16, 2015, 02:20 PM IST...कर्णकर्कश हॉर्ननं त्रास असा शिकवा आता धडा!
रस्त्यावरून जाताना उगाचच कर्णकर्कश हॉर्न वाजवून इतरांना त्रास देणाऱ्या उडानटप्पू वाहन चालकांविरुद्ध आता तुम्ही रितसर तक्रार नोंदवू शकता... यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची मदत घ्यावी लागेल.
Oct 8, 2015, 02:37 PM ISTतक्रार केली म्हणून एकाला जिवंत पेटवलं, दोघांवर तलवारीनं वार
तक्रार केली म्हणून एकाला जिवंत पेटवलं, दोघांवर तलवारीनं वार
Sep 10, 2015, 01:30 PM IST