मेणबत्ती तयार करता करता त्यांनी केली अनेकांची 'बत्ती गूल'!
औरंगाबादमध्ये बंटी आणि बबलीनं मेणबत्ती तयार करण्याच्या गृह उद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालंय. गृह उद्योगाच्या नावानं बंटी-बंबलीनं 400 महिलांची फसवणूक केली आणि सगळे पैसै घेऊन पसार झाले.
Nov 22, 2016, 07:38 PM ISTशाळेत का जाते? सवाल करत १४ वर्षीय मुलीचा विनयभंग
कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यामधल्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडलीय.
Nov 16, 2016, 09:44 AM ISTशीला दीक्षित यांच्या जावयाला घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या जावयाला घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलीय.
Nov 13, 2016, 04:50 PM IST34 हजारांच्या 'आयफोन'ऐवजी हाती मिळाला 5 रुपयांचा साबण!
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'फ्लिपकार्ट'च्या धांदरटपणाचा फटका आणखी एका ग्राहकाला बसल्याचं समोर येतंय. 33,990 रुपयांच्या 'आयफोन 6'च्या ऐवजी फ्लिपकार्टनं या ग्राहकाच्या हातात चक्क 5 रुपयांचा साबण ठेवला.
Nov 12, 2016, 06:36 PM IST'युवा सेने'च्या सात विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार
वांद्रे येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्यात. यावर युवा सेनेनं जोरदार आक्षेप नोंदवलाय.
Nov 1, 2016, 06:31 PM IST'सर्जिकल स्ट्राईकची किंमत भारताला चुकवावीच लागेल'
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतानं केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चा बदला आम्ही घेणार... सर्जिकल स्ट्राईकची किंमत भारताला चुकवावीच लागेल... अशी धमकी मिळाल्याची तक्रार कल्याणमधील महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीनं नोंदवलीय.
Oct 27, 2016, 09:35 PM ISTसाखर कारखाने विक्री घोटाळ्याबाबत राजू शेट्टींची तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2016, 08:43 PM ISTMRP पेक्षा अधिक घेणाऱ्यांची तक्रार इथं करा
राज्य सरकारच्या वैध मापन विभागानं मॉल-मल्टिप्लेक्समध्ये पाणी, सॉफ्ट ड्रींक इत्यादीची वाजवीपेक्षा जास्त किंमत वसूल करणाऱ्यांना चाप लावलाय.
Oct 18, 2016, 07:19 PM ISTटीटीईनं 15 रुपयांची पावती दिली नाही म्हणून प्रवाशानं ट्विटरवर केली तक्रार आणि...
एका टीटीईनं 15 रुपयांची पावती दिली नाही म्हणून एका प्रवाशानं ट्विटरवरून त्याची तक्रार केली... आणि आश्चर्य म्हणजे त्याची ही तक्रार तितक्याच तत्परतेनं आणि गंभीरतेनं घेतली गेली.
Oct 4, 2016, 07:08 PM ISTकेंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांची १५० जणांविरुद्ध गैरवर्तनाची तक्रार
केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी आपल्यासोबत १५० जणांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
Sep 12, 2016, 04:22 PM ISTकॉमेडियन कपिल शर्मा विरोधात तक्रार, अडचणीत वाढ
कपिल शर्माविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Sep 10, 2016, 03:30 PM ISTभडकलेल्या धोनीची बीसीसीआयकडे तक्रार
अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 वेळी झालेल्या गोंधळामुळे भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच भडकला आहे.
Sep 5, 2016, 04:17 PM ISTऑनलाइन मोबाईल मागविला, आला दगड
ऑनलाइन विक्रीत आघाडीवर असलेल्या स्नॅपडील कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध येथील एका वकिलाने फसवणुकीची तक्रार अंबाझरी पोलिसांत दिली आहे. नऊ हजार देऊन मोबाईल म्हणून सिमेंटचा दगड असलेले पार्सल हातात पडले. याबाबत तक्रार करुनही कोणीच दाद न दिल्याने आपण पोलिसांकडे धाव घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Aug 17, 2016, 06:09 PM ISTसायबर गुन्ह्यांबाबत आता कुठूनही करता येणार तक्रार
महाराष्ट्र सायबर सेल मुख्य कार्यालयासह राज्यातल्या इतर 38 सायबर सेलच्या कार्यालयांचे उद्धाटन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं करण्यात आलं. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा झाला.
Aug 16, 2016, 10:04 AM ISTअन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करा
तुम्हाला जर अन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करता येणार आहे. यासाठी २४ तास ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Jul 28, 2016, 07:04 PM IST