तक्रार

तक्रार केली म्हणून एकाला जिवंत पेटवलं, दोघांवर तलवारीनं वार

अवैध हातभट्टीची तक्रार केल्यानं दारु विक्रेत्यानं तक्रारदाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

Sep 9, 2015, 01:10 PM IST

मुख्यमंत्री महोदय, श्रुती वाचली असती हो....

 औरंगाबादमधल्या श्रुती कुलकर्णीच्या मृत्यूला 36 तास उलटले असले तरी आरोपी स्वप्निल मणियारला अजूनही अटक झाली नाहीये..

Aug 21, 2015, 07:34 PM IST

'बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता'

सततच्या छेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत श्रुती कुलकर्णी या तरुणीनं आपली जीवनयात्रा संपवलीय. पण या प्रकरणात आता नवा खुलासा होतोय. या प्रकरणी श्रुतीनं पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती... पण, पोलिसांचं योग्य सहकार्य तर मिळालं नाहीच शिवाय श्रुतीलाच त्यांनी 'या सर्व प्रकरणाला तूच जबाबदार आहेस... तू तशीच आहेस, बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता' असं म्हणत तिची हेटाळणी केल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांची भूमिकाही वादग्रस्त ठरतेय. 

Aug 20, 2015, 10:37 PM IST

'बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता'

'बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता'

Aug 20, 2015, 09:32 PM IST

'राधे माँ'कडून जीवाला धोका, डॉली बिंद्राचा आरोप

स्वत:ला दुर्गा देवीचा अवतार म्हणणारी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ चर्चेत आहे. चारही बाजूंनी तिचेच किस्से ऐकायला मिळतायेत आणि सांगितले जात आहेत. पानाच्या दुकानापासून तर शॉपिंग मॉलपर्यंत जर चार लोकं एका ठिकाणी उभे असतील तर चर्चा राधे माँबद्दलच होतेय.

Aug 13, 2015, 04:57 PM IST

राधे माँ विरोधात लुक आऊट नोटीस जारी

राधे माँ विरोधात लुक आऊट नोटीस जारी

Aug 7, 2015, 09:56 AM IST

महिला पोलिसांना पुरुष सहकारी 'सेक्स वर्कर' म्हणतात...

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात ड्युटीवर असलेल्या काही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपले वरिष्ठ पुरुष अधिकारी आपला छळ करत असल्याचा गंभीर आरोप केलाय.

Aug 6, 2015, 12:44 PM IST

'राधे माँ'च्या 'अश्लील नृत्या'मागचं सत्य काय?

सध्या मुंबईत स्वयंघोषित देवीचा अवतार 'राधे माँ'वरून चांगलाच वाद निर्माण झालाय. मुंबईतील प्रसिद्ध मिठाईवाले राधे माँचे भक्त आहे. त्यांच्या सूनेनं राधे माँ विरोधात तक्रार दाखल केली. राधे माँ पैशासाठी आपला छळ करत असल्याचं, मारहाण करत असल्याची ही तक्रार होती. 

Aug 6, 2015, 08:56 AM IST

FTII च्या विद्यार्थ्यांवर धमकावण्याचा गुन्हा दाखल

FTII च्या विद्यार्थ्यांवर धमकावण्याचा गुन्हा दाखल

Jul 23, 2015, 09:50 PM IST

व्हॉटसअॅपवर वादग्रस्त पोस्ट ; सलमानची गुन्हे शाखेकडे तक्रार

अभिनेता सलमान खानच्या व्यवस्थापकाने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. अभिनेता सलमान खान विरोधात मागील काही दिवसांपासून व्हॉटसअॅपवर वादग्रस्त मजकूर असलेल्या पोस्ट आणि छायाचित्र पसरवले जात आहेत, त्या विरोधात ही तक्रार आहे.

Jul 9, 2015, 02:55 PM IST

बोगस चीटफंड कंपन्यांविरुद्ध सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

बोगस चीटफंड कंपन्यांविरुद्ध सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Jun 9, 2015, 06:02 PM IST

टोलवरून 'एल अॅन्ड टी'नं धाडली महाराष्ट्र सरकारला नोटीस!

टोलवरून 'एल अॅन्ड टी'नं धाडली महाराष्ट्र सरकारला नोटीस!

May 29, 2015, 09:22 PM IST

राज्यात एसीबीची धडक कारवाई... मोबाईल अॅपवरून साधा संपर्क

राज्यात एसीबीची धडक कारवाई... मोबाईल अॅपवरून साधा संपर्क

May 28, 2015, 10:24 PM IST