सनी लिओनने राष्ट्रगीत चुकीचे म्हटल्याने तक्रार दाखल
सनी लिओनने राष्ट्रगीत चुकीचे म्हटल्याचा आरोप करण्यात आलाय.
Jul 23, 2016, 08:25 AM ISTऑनलाईन छेडछेडीविरोधात आता स्पेशल सेल
महिलांची कुणीही ऑनलाईन छेड काढत असेल तर त्याची आता खैर नाही.
Jul 11, 2016, 11:34 PM ISTऑनलाईन छेडछाड होत असेल तर करता येणार तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 06:21 PM ISTघोटाळेबाजांची तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचणार
घोटाळेबाजांची तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचणार
Jul 1, 2016, 07:27 PM ISTशाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार
यवतमाळ पब्लिक स्कूल शाळेतल्या १० ते १२ विद्यार्थ्यांनीचा विनयभंग करण्यात आल्याचं उघड झालंय.
Jun 29, 2016, 08:05 PM ISTशाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार
शाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार
Jun 29, 2016, 07:28 PM ISTमुंबई महापालिकेनंच पोलिसांकडे दाखल केली शिवसेनेविरुद्ध तक्रार
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मुंबईत केलेली अनधिकृत जाहीरातबाजी शिवसेनेला महागात पडण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2016, 08:57 PM ISTअभिनेत्री जॅकलीन फर्नांडिज विरोधात तक्रार
जॉन अब्राहम, वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडिजचा आगमी सिनेमा 'ढिशूम' हा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. सिनेमामध्ये जॅकलीनही कंबरेवर खंजीर लावलं आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील शीख गुरुद्वारा कमेटीने यामुळे शिखांच्या भावना दुखवल्याचा आरोप करत निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. आता चंदिगडमधील एका नागरिकांने याविरोधात दिग्दर्शक रोहित धवन, निर्माता साजिद नाडियाडवाल आणि जॅकलीन फर्नांडिज विरोधात तक्रार नोंदवली आहे.
Jun 20, 2016, 06:23 PM ISTएच डी पॉर्न फिल्म नसल्याने ग्राहकाने केली तक्रार
वन प्लसने नुकतेच नवीन मॉडेल वन प्लस ३ लाँच झाले आहे. कमी किंमतीत सगळ्यात चांगले फिचर्स देणारा म्हणून वन प्लस फोन्सची मार्केटमध्ये ओळख आहे. मार्केटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता प्रत्येक कंपनी वेगवेगळे फिचर्स घेऊन येते. मात्र कोणताही स्मार्टफोन प्री-लोडेड पॉर्न फिल्म्सचे फिचर घेऊन येईल असे कधी वाटले होते का ?
Jun 19, 2016, 08:35 PM ISTआता फेसबुकवरही रेल्वे प्रवाशांना तक्रार करता येणार
यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकत्रित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं लॉचिंग केलं आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 16, 2016, 06:14 PM ISTसुषमा स्वराज यांच्याकडे आली फ्रिज खराब झाल्याची तक्रार, दिलं कडक उत्तर
मोदी सरकारमधील परराष्ट्र मंत्री आणि सध्या ट्विटरवर जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेत्या सुषमा स्वराज यांच्यासोबत असा एक किस्सा घडला की तुम्हाला ही पोटधरुन हसायला येईल.
Jun 14, 2016, 12:45 PM ISTआता पुरुष आणि विद्यार्थी करु शकतात लैंगिक छळाची तक्रार
यू.जी.सी. म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने आता पुरूष आणि विद्यार्थी हे लैंगिक छळ संदर्भात तक्रार नोंदवू शकतात, असे नोटीफिकेशन जाहीर केले आहे.
Jun 11, 2016, 06:50 PM ISTअंजू बॉबी जॉर्जची क्रीडामंत्र्यांविरोधात तक्रार
ऑलिम्पियन अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज हिनं केरळच्या क्रीडामंत्र्यांविरोधात तक्रार केली आहे. अंजू केरळ स्पोर्ट्स काऊंसिलची अध्यक्ष आहे.
Jun 9, 2016, 05:38 PM ISTआमीरची पत्नी किरण रावनं दाखल केली तक्रार
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण राव हिने अज्ञात व्यक्तिविरोधात फेक फेसबूक अकाऊंट बनविल्याची तक्रार दाखल केली आहे. किरण रावला ब-याच दिवसांपासून या अकाउंटचा त्रास होतोय.
Jun 6, 2016, 05:16 PM IST