टीम इंडिया

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयनं आज टीम इंडियांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये दोघांनी कमबॅक केलंय.

Dec 19, 2015, 07:56 PM IST

विराट कोहलीला मागे टाकून अजिंक्य रहाणे अव्वल

 भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे भारताचा सर्वोच्च रँकिंग मिळविणारा टेस्ट फलंदाज झाला आहे. त्याने १४ स्थानांची उडी मारली आहे. आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये तो १२ व्या स्थानावर पोहचला आहे. त्याची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. 

Dec 9, 2015, 06:50 PM IST

मुरली विजयला येतेय घरची आठवण

टीम इंडियाने तामिळनाडूत जोरदार पावसामुळे चेन्नई जलमय झाल्याने चिंता व्यक्त केली. पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा टीम इंडियातील खेळाडूंनी व्यक्त केलेय. दरम्यान, मुरली विजयने म्हटलेय, आता मी माझ्या कुटुंबीयांसमवेश असायला हवे होते.

Dec 5, 2015, 07:25 PM IST

टीम इंडियाची ताडोबात व्याघ्र सफाऱी

नागपुरात दक्षिण आफ्रिकेला धुळ चारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडूंनी जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. 

Nov 30, 2015, 09:24 AM IST

टीम इंडियाने नागपूर टेस्ट जिंकली

टीम इंडियाने नागपूर टेस्ट जिंकली

Nov 27, 2015, 09:02 PM IST

मोहाली कसोटीत टीम इंडियाचा शानदार विजय

मोहाली टेस्टमध्ये टीम इंडियाचा शानदार विजय झाला. १०८ रन्सनं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा टीम इंडियाने उडविला. भारतीय स्पिनर्सपुढं आफ्रिकन बॅट्समन्सची सपशेल शरणागती पत्करली. 

Nov 7, 2015, 04:39 PM IST

दमदार बँटिंग सोबतच एक चांगला डॉक्टर आहे एबी डिविलियर्स

सर्व बॉलर्सना लोळवणारा दमदार बॅट्समन एबी डिविलियर्स... त्याच्या बॅटिंगचे तर आपण फॅन्स आहोतच... पण एक चांगला डॉक्टर सुद्धा आहे एबी डिविलियर्स...

Oct 28, 2015, 02:32 PM IST

अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या रवी शास्त्रीविरोधात तक्रार

दक्षिण आफ्रिकेने वानखेडेवर धावांचा डोंगर रचल्यानंतर वानखेडे स्टेडिअमच्या क्युरेटर सुधीर नाईक यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या भारतीय संघाचे मॅनेजर रवी शास्त्री यांच्याविरोधात लेखी तक्रार नाईक यांनी दाखल केली आहे. 

Oct 27, 2015, 02:37 PM IST

व्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील मैत्री

क्रिकेटच्या मैदानात पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये भांडणं झालेली आपण पाहिली आहेत.

Oct 26, 2015, 09:43 PM IST

टीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर पिच क्यूरेटरवर भडकले रवी शास्त्री

पाचव्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हातून झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री आणि पिच क्यूरेटर सुधीर नाईक यांच्यात वाद झालाय. टीम इंडियाच्या पराभवानंतर विकेटबाबत नाईक यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तेव्हा नाईक यांनीही पलटवार केला.

Oct 26, 2015, 11:57 AM IST

टीम इंडियाचा २१४ रन्सने लाजीरवाणा पराभव

वानखडे स्टेडियमवर पाचव्या आणि शेवटच्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला २१४ रन्सने हरवलं आहे, हा एक लाजीरवाणा पराभव समजला जात आहे, ही मालिका दक्षिण आफ्रिकेने ३-२ ने खिशात टाकली आहे.

Oct 25, 2015, 11:53 PM IST