हॉट पूनम पांडेने दिली टीम इंडियाला ही छोटीशी भेट

टीम इंडियाने बांग्लाला धूळ चारत १ रन्सने सामना जिंकल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात भर पडलेय ती हॉट मॉडेल पूनम पांडेची. पूनम हिनेही आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये टीम इंडिला शुभेच्छा दिल्यात.

Updated: Mar 24, 2016, 10:38 AM IST
हॉट पूनम पांडेने दिली टीम इंडियाला ही छोटीशी भेट title=

मुंबई : टीम इंडियाने बांग्लाला धूळ चारत १ रन्सने सामना जिंकल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात भर पडलेय ती हॉट मॉडेल पूनम पांडेची. पूनम हिनेही आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये टीम इंडिला शुभेच्छा दिल्यात.

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-बांग्लादेश यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. टीम इंडियाने १ रन्सने हा सामना जिंकला आणि आनंदाला पारावार उरला नाही. अनेकांनी हार्दिक पांड्या आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करत शुभेच्छांचा वर्षावर केला. धोनीने खऱ्या अर्थाने धुळवड साजरी केली, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, हॉट मॉडेल पूनम पांडे हिनेही आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये टीम इंडिला शुभेच्छा दिल्यात. A SMALL gift to team India in Maa style #IndvsBan YOU ROCK!! Muuuuuaaah