मुंबई : पाकिस्तान विरोधात भारताने विजयाचा सिलसिला सुरू ठेवला आहे. भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाची धुळ चारली आणि सोशल मीडियावर शुभेच्छा आणि जोक्सचा वर्षाव सुरु झाला. असाच एक व्हॉट्सअॅप मॅसेज सध्या व्हायरल होतोय.
पाहा हा मॅसेज
धोनी opened group
Doni added raina
रैना: Hi
Dhoni added jadeja
Dhoni added rahane
Dhoni added yuvi
धोनी: ऐका रे
रैना: काय झाल दादा
रहाने: ????
धोनी: आज जिंकायच असेल तर विराट ला भडकावा
जडेजा: done भाऊ
Dhoni added virat
विराट : hi guys
Dhavan: हा बघा आला इंग्रज
विराट : गप रे माकड़ा
जडेजा: विराट कसा आहेस रे
वहिनी सोडून गेल्या ना
विराट: ग्रुप वर नको रे हा विषय
अश्विन: अरे याला फसवलं रे
विराट: गप रे धोनीच्या चमच्या
शर्मा: भावा दाखवून दे संद्याकाळी तुजी power
वहिनीची जळवून टाक
विराट: :<(:<(:<(:<(:<(:<(
शर्मा : असाच राग हवा भावा
विराट: चला येतो
धोनी : कुठे निघालास ?
विराट : सराव करायला
धोनी: एवढया उन्हात ?
विराट: बघाच आज कशी जळवतो तिची
धोनी: काळजी घे भावा
Dhoni removed virat
धोनी : जिंकलो रे आपण
रैना: आता काय सोडत नाही Pakistan ला
धवन: धडामधूम
धोनी : चला रे झोपू आता
संध्याकाळी मस्त उठू
आपल्याला सराव करायची गरज नाही आता
हाहाहाहाहाहाहाहा