जॉन अब्राहम

'या' चित्रपटाच्या तिन्ही सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, चौथा भागही ठरू शकतो सुपरहिट

बॉलिवूडच्या या चित्रपटाचे तिन्ही सिक्वेल बॉक्स ऑफिसवर ठरले होते सुपरहिट. केली होती जबरदस्त कमाई. 10 वर्षांमध्ये तीनदा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या चौथ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Jan 23, 2025, 07:50 PM IST

2024 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, बजेट 60 कोटी अन् कमाई 857 कोटी, रचला नवीन इतिहास

60 कोटींचं बजेट अन् कमाई 857 कोटी रुपये. 2024 च्या 'या' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ. ठरला ब्लॉकबस्टर. जाणून घ्या सविस्तर 

Dec 31, 2024, 06:55 PM IST

ना साखर, ना सिगरेट-दारू... जॉन अब्राहनच्या फिटनेसचं सिक्रेट

John Abraham Fitness : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहन आपल्या गुड लूक्सबरोबरच पिळदार शरीरयष्टीसाठीही चर्चेत असतो. पाकिस्तानी अभिनेता अली खान जॉनच्या फिटनेसचा चाहता बनलाय.

May 1, 2024, 08:53 PM IST

Pathaan review: पठाणमधील शाहरूखच्या बॉडीवर अनुराग फिदा, म्हणाला "आरारारारर.. खतरनाक"

Pathaan Movie Review Shah Rukh Khan: चित्रपट पाहिल्यानंतर अनुराग थिएटरमधून बाहेर पडताना दिसला. त्यांनी थिएटरबाहेर थांबून माध्यमांशी संवाद (Anurag Kashyap On Paathan) साधला. 

Jan 25, 2023, 07:59 PM IST

FIFA World Cup 2022 च्या फायनलमध्ये 'किंग खान'चा जलवा; Pathaan च्या प्रमोशनला फिफाचा रंग!

Shah Rukh Khan Argentina Vs France Match: सोशल मीडियावर ट्रोलर्स शाहरूखच्या 'बेशरम रंग' हे गाणं (Besharam Rang Song) ट्रोल होताना दिसत आहे. दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी (Deepika's saffron bikini) घातल्याने काहींनी यावर आक्षेप घेतलाय.

Dec 16, 2022, 04:29 PM IST

'बाटला हाऊस' आणि 'मिशन मंगल' चित्रपटांमध्ये कांटे की टक्कर

अखेर कोणता चित्रपट मारणार बाजी..

Aug 19, 2019, 04:39 PM IST

भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानातील बंदीविषयी 'या' अभिनेत्याचं वक्तव्य ऐकाच

जॉनने पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आलेल्या भारतीय चित्रपटांबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Aug 18, 2019, 01:47 PM IST

...म्हणून जॉन म्हणतो 'जाको राखे साइयां...'

अखेर १५ ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर आधारलेला 'बाटला हाउस' चित्रपटगृहात दाखल झाला. 

Aug 15, 2019, 09:03 AM IST

VIDEO : 'बाटला हाऊस'च्या या गाण्यानं प्रेक्षकांना 'रुला दिया'

यूट्यूबवर या गाण्याला आत्तापर्यंत २९ लाखहून अधिक वेळा पाहिलं गेलंय

Jul 26, 2019, 01:22 PM IST

... 'बाटला हाउल' मधील गाण्याला 'या' अभिनेत्रीचा विरोध

बॉलिवूडमध्ये सध्या जुनी गाणी रिक्रिएट करण्याचा नवा ट्रेंड सुरु आहे

Jul 15, 2019, 04:11 PM IST

जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

पाहा सत्य घटनेवर आधारित 'बाटला हाऊस'चा ट्रेलर

Jul 10, 2019, 06:48 PM IST

....पण ते निरपराध होते का?; 'बाटला हाऊस'चा पेचात पाडणारा टीझर

नेमकं काय झालं होतं बाटला हाऊसमध्ये? 

Jul 8, 2019, 02:20 PM IST

सत्य घटनेवर आधारित जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'चा टीझर प्रदर्शित

या चित्रपटाचं कथानक दिल्लीतील सत्य घटनेवर आधारित आहे

Jul 6, 2019, 06:07 PM IST

जान्हवी-कार्तिक 'दोस्ताना २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला

'दोस्ताना'च्या ११ वर्षांनंतर 'दोस्ताना २'ची घोषणा करण्यात आली आहे.

Jun 27, 2019, 01:39 PM IST