काँग्रेस

...जेव्हा मोदीच म्हणतात 'जीएसटी कधीही यशस्वी होणार नाही'

जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर लागू होण्यासाठी आता अवघे काही तास उरलेत... आणि नेमकं याच वेळेस काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून लोकांसमोर मांडलाय. 

Jun 30, 2017, 05:31 PM IST

मध्यरात्रीच्या संसद अधिवेशनावर काँग्रेसचा बहिष्कार

मध्यरात्रीच्या संसद अधिवेशनावर काँग्रेसचा बहिष्कार 

Jun 30, 2017, 03:08 PM IST

मध्यरात्रीच्या संसद अधिवेशनावर काँग्रेसचा बहिष्कार

देशात कर रचनेत मोठा बदल १ जूलै पासून सुरू होणार आहे. त्यासाठी मध्यरात्री संसदेचे अधिवेशन बोलविले आहे. मात्र, काँग्रेसने अधिवेशनाला जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. 

Jun 30, 2017, 10:29 AM IST

'आणीबाणी'वरून मोदींचा काँग्रेसवर निशाणा

३३ व्या मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा दिला.

Jun 25, 2017, 10:04 PM IST

मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या बैठतकीत पक्षातल्या प्रमुख नेत्यांना मध्यावधी निवडणुकांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या. 

Jun 23, 2017, 10:33 PM IST

रश्मी वहिनींबद्दल राणे बोलले असं काही...

 तब्बल १२ वर्षांनंतर एका व्यासपीठावर आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री नारायण राणे यांनी आपल्यातील कटूता कमी केली आहे. 

Jun 23, 2017, 09:52 PM IST

उद्धव ठाकरेंनीकेलेल्या उल्लेखाबद्दल नारायण राणे बोलले असे काही...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझा उल्लेख माझे पूर्वीचे सहकारी नारायणराव राणे असा केला त्यावेळी माझ्या मनात काय भावना आल्या ते शब्दांत सांगणं कठीण आहे त्यामुळे सांगण्याचा प्रयत्नही करणार नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी पत्रकारांनी बोलताना भावना व्यक्त केल्या. 

Jun 23, 2017, 09:03 PM IST

उद्धव ठाकरे राणेंबद्दल असे म्हणालेत व्यासपीठावर!

येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमीपूजनाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. यावेळी राणे यांनी उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर उद्धव यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत राणेंचा भाषणात उल्लेख केला. 

Jun 23, 2017, 07:18 PM IST

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात दोन खुर्च्यांचे अंतर

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांच्यामध्ये केवळ दोन खुर्च्यांचेच अंतर आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jun 23, 2017, 04:18 PM IST

नारायण राणेंच्या होर्डिंग्जवरून 'काँग्रेस' गायब!

नारायण राणेंच्या होर्डिंग्जवरून 'काँग्रेस' गायब!

Jun 23, 2017, 03:36 PM IST

नारायण राणेंच्या होर्डिंग्जवरून 'काँग्रेस' गायब!

आज सिंधुदुर्गात होत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आलाय.

Jun 23, 2017, 12:09 PM IST

राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर

येत्या १७ जुलैला होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत चाललीय.

Jun 22, 2017, 09:03 AM IST