राष्ट्रवादीने दिले आव्हान, ईव्हीएम मशिन करणार हॅक!
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदान मशिनवर ठपका ठेवला. ईव्हीएम मशिनचा भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचा आरोप केला. यात आम आदमी, बसपा, समाजवादी पार्टीतील नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन हॅक करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान राष्ट्रवादीने स्विकारले आहे.
May 26, 2017, 09:46 PM ISTकाँग्रेस पक्ष ठरला भिवंडीचा सुल्तान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 08:19 PM ISTभिवंडीत काँग्रेसची एकहाती सत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 06:21 PM ISTमालेगावात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार मालेगावात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येतो आहे. ६८ पैकी २८ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेनाला ११, राष्ट्रवादीला २०, जनता दल ६ तर भाजपला ३ जागांवर विजय मिळाला आहे.
May 26, 2017, 01:30 PM ISTकाँग्रेसच्या काळातली आणखी एक संस्था मोदी सरकारकडून निकाली
काँग्रेसच्या काळात स्थापन झालेल्या आणि गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारनं निकाली काढलेल्या संस्थांच्या यादीत आता आणखी एका संस्थेची भर पडली आहे.
May 25, 2017, 09:31 PM ISTमालेगाव : २९ मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2017, 09:09 PM ISTरमेश कदमच्या अर्वाच्य भाषेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2017, 01:44 PM ISTभिवंडीत काँग्रेसकडून सर्वात तरुण उमेदवार रिंगणात
भिवंडीत काँग्रेसकडून सर्वात तरुण उमेदवार रिंगणात
May 20, 2017, 09:23 PM ISTआमदार नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2017, 03:37 PM ISTआमदार नितेश राणे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल
काँग्रेस आमदार नितेश राणे आणि अन्य दोघांविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी आणि घुसखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोईन शेख आणि मोहम्मद अंसारी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
May 20, 2017, 07:50 AM ISTभाजप आणि काँग्रेसकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत
भाजपा आणि काँग्रेसनं आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करणारा हा निर्णय असल्याचं भाजपा प्रवक्ते नलीन कोहली यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांनी केवळ स्थगितीवर समाधान न मानता कुलभूषण जाधवांना परत आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत, असं म्हटलं आहे.
May 18, 2017, 05:21 PM ISTभिवंडी - काँग्रेसचं निवडणुकीत एकला चलो रे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2017, 02:44 PM ISTकोकणात विरोधकांची संघर्षयात्रा, राणे सहभागी होणार का?
रायगडमध्ये आज विरोधकांची संघर्षयात्रा आहे. या संघर्षयात्रेचा मुक्काम रत्नागिरीत असणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते नारायण राणे सहभागी होणार का, याची उत्सुकता आहे.
May 17, 2017, 09:31 AM ISTनवी दिल्ली - मोदी सरकारला ३ वर्ष पूर्ण आणि काँग्रेसची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 04:07 PM IST