काँग्रेस

शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे अभियान, 'माझी कर्जमाफी झाली नाही'

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेसचा विरोध अजूनही कमी व्हायला तयार नाही. कर्जमाफीबाबत काँग्रेस सरकारविरोधात आजपासून राज्यभर अभियान छेडणार आहे. 

Jul 12, 2017, 09:08 AM IST

आरएसएस विचारसरणीची माणसं काँग्रेसच्या मानगुटीवर - खुर्शिद

 काँग्रेसमध्येही आरएसएस विचारधारेची माणसं घुसलीत, असं मत व्यक्त केलंय काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी... 

Jul 11, 2017, 11:29 PM IST

काँग्रेसच्या मानगुटीवर संघाची माणसे - सलमान खुर्शीद

काँग्रेसच्या मानगुटीवर संघाची माणसे - सलमान खुर्शीद

Jul 11, 2017, 07:19 PM IST

काँग्रेस आमदार नितेश राणेंना अटक

अवैध पर्ससीन विरोधी आंदोलन करताना काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना आज मालवण पोलिसांनी अटक केली.

Jul 11, 2017, 12:31 PM IST

दिग्गज नेत्यांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

विरोधी पक्षनेत्यांनीच शिर्डीमध्ये मुख्यमंत्र्यांचं गौरवगान सुरू केल्यानं राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार की काय, अशी चर्चा सुरू झालीय.

Jul 10, 2017, 10:44 PM IST

राज्यातील काँग्रेसमध्ये होणार फेरबदल..

 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात  राज्य काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

Jul 10, 2017, 09:03 PM IST

राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये जाणार?

साईबाबांच्या शिर्डी नगरीत सध्या गुरू पौर्णिमेची महोत्सव सुरू असतानाच दुसरीकडे राजकीय मैत्रीचा सोहळा चांगलाच रंगला.

Jul 9, 2017, 05:51 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुंबईकर शेतकरी आले कुठून?

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतक-यांची यादी जाहीर केली असली तरी या आकडेवारीवरून अजूनही गोंधळ आहे. कर्जमाफीचा फायदा ८९ लाख शेतकऱ्यांना होणार असून 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय... काँग्रेसनं मात्र हा दावा फेटाळून लावलाय.

Jul 4, 2017, 08:50 PM IST

काँग्रेसचा भाजपला दे धक्का, या पालिकेत काँग्रेसची पुन्हा सत्ता

काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असली तरी भाजपला काही ठिकाणी काँग्रेस दे धक्का देत आहेत. याचाच प्रत्यय दीव नगरपालिकेत दिसून आलाय. पुन्हा काँग्रेसने सत्ता मिळवलेय.

Jul 4, 2017, 11:11 AM IST

काँग्रेसनं केली संत-महंत सेलची स्थापना

काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या कल्पनेतल्या संत महंत सेलची रविवारी घोषणा करण्यात आली आहे.

Jul 3, 2017, 08:53 PM IST

'GSTम्हणजे अर्धी शिजलेली खिचडी'

देशात जीएसटी कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं. पण या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला होता. 

Jul 1, 2017, 07:22 AM IST