'क्रॉस व्होटिंग रद्द करण्यासाठी काँग्रेसची धावपळ'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 08:34 PM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 11:54 AM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Aug 8, 2017, 08:55 AM ISTगुजरातच्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला धक्का देत पुन्हा एकदा भाजपला मदत करण्याचं ठरवलं आहे.
Aug 7, 2017, 10:36 PM ISTकाँग्रेस अस्तित्वाच्या संकटात, जयराम रमेश यांची कबुली
काँग्रेस पक्ष हा सध्या संकटात आहे. हे संकट पराभवाचं नाही तर अस्तित्वाचं आहे
Aug 7, 2017, 07:30 PM ISTकाँग्रेसच्या ४४ आमदारांना कडक सुरक्षा व्यवस्थेत परतले
बंगळूरूला गेलेल्या काँग्रेसच्या ४४ आमदारांना कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबादमध्ये आणण्यात आलं.
Aug 7, 2017, 06:57 PM ISTराष्ट्रवादीच्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार!
राष्ट्रवादी काँग्रेसनं टाकलेल्या नव्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार आहे.
Aug 7, 2017, 04:12 PM ISTप्रकाश मेहतांच्या घरावर काँग्रेसचं धरणं आंदोलन
प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत गृहराज्यमंत्री प्रकाश मेहतांच्या घराभोवती काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलं.
Aug 5, 2017, 03:17 PM ISTविधानपरिषदेत सत्ताधारी अनुपस्थित, काँग्रेस आमदार भाई जगताप यांचा प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 12:23 PM ISTगुजरात राज्यसभा निवडणुकीत नोटा नको, काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात
गुजरात राज्यातून होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये नोटाचा पर्याय वापरायला काँग्रेसनं हरकत घेतली आहे.
Aug 2, 2017, 10:47 PM ISTनववीच्या पुस्तकात गांधी कुटुंबियांबाबत आक्षेपार्ह मजकूर, विरोधकांची घोषणाबाजी
नववीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधींबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे विधानसभेमध्ये विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Aug 2, 2017, 05:57 PM ISTकाँग्रेस आमदार फोडण्यासाठी भाजपकडून अपहरण - आझाद
गुजरात काँग्रेसचे आमदार वास्तव्यास असलेल्या कर्नाटकातील इगलटोन रिसॉर्टवर आयकर विभागानं छापेमारी केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केलेय. राज्यसभेत गुलामनवी आझाद यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. भाजपकडून अपहरणाचा प्रयत्न झालाय. तसेच आमदारांना फोडण्यासाठी १५ कोटी रूपयांची ऑफर करण्यात येत आहे. सूडबुद्धीने छापेमारी सुरु आहे, असे ते म्हणालेत.
Aug 2, 2017, 02:04 PM ISTकाँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून १५ कोटींची ऑफर - गुलामनवी आझाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 12:25 PM ISTगुजरात काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 12:24 PM ISTकाँग्रेसने दिग्विजय सिंह यांचे अधिकारांचे पंख छाटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 11:51 AM IST