काँग्रेसच्या तरूण खासदारांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र
काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयातल्या पत्रकार परिषदेत तीन वर्षांत केंद्र सरकारनं केलेल्या 30 चूकांचा पाढा वाचण्यात आला.
May 16, 2017, 02:12 PM ISTसीबीआय छाप्यांवर काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली
माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्या मालमत्तांवरील छापेमारीनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे.
May 16, 2017, 12:41 PM ISTपाणी प्रश्नावर काँग्रेस - स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी
पलूसमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. पाणी प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतल्या वादानंतर आज काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
May 10, 2017, 03:26 PM IST'शिवसेनेचे 17 आमदार भाजपसोबत सत्तेत राहतील'
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कोकणातील संघर्षयात्रेशी आपला काहीही संबंध नसल्याचे राणे म्हणालेत. त्याचवेळी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. सत्तेत राहून बाहेर पडण्याची ते भाषा करत आहेत. मात्र, सेनेचे 17 आमदार भाजपसोबत सत्तेत राहतील, असा गौप्यस्फोट केला.
May 9, 2017, 08:54 AM ISTनारायण राणे यांना दिल्लीचे बोलावणे!
नाराज ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मनधरणीचे काँग्रेसकडून पुन्हा प्रयत्न सुरु झाले आहेत. राणे दिल्लीला रवाना झाले आहेत.
May 5, 2017, 04:34 PM IST'राणे भाजपनंतर कोणत्या पक्षात जाणार?'
काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.
May 1, 2017, 05:16 PM ISTपवारांच्या घड्याळाचे काटे यावेळी योग्य दिशेला फिरणार?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळं दिल्लीतलं राजकीय वातावरण तापू लागलंय.
Apr 27, 2017, 07:51 PM ISTकाँग्रेस सरकारच्या षडयंत्रातून अर्धमुक्त - साध्वी प्रज्ञा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 07:00 PM ISTकाँग्रेस सरकारच्या षडयंत्रातून अर्धमुक्त - साध्वी प्रज्ञा
काँग्रेस सरकारच्या षडयंत्रातून अर्धमुक्त झाले, नऊ वर्ष मी अन्याय सहन केलाय. मुंबई एटीएसकडून माझा छळ करण्यात आला आहे, असा थेट आरोप 8 वर्षानंतर जेल बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषदेत साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केलाय.
Apr 27, 2017, 05:22 PM ISTहा मोदींच्या नेतृत्वाचा विजय - अमित शाह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 07:24 PM ISTनिवडणुकीतील विजयानंतर भाजपचे सेलिब्रेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 07:20 PM ISTदिल्लीत भाजपने मारली बाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 06:24 PM ISTदिल्लीत पालिका निवडणुकीत भाजपची बाजी; आप, काँग्रेसचा धुव्वा
येथील महानगरपालिका निवडणुकांच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये पुन्हा भाजपने आपली सत्ता काबीज केली आहे. याआधी भाजपची सत्ता होती. ही सत्ता भाजपने पुन्हा राखली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आम आदमीने भाजपला सुपडा साप केला होता. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची होती. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, केजरीवाल यांना मोठा धक्का बसलाय.
Apr 26, 2017, 06:21 PM ISTकाँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी दिला सर्व पदांचा राजीनामा
नाराज गुरूदास कामत यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गुजरातचे प्रभारीपद काढल्यामुळे गुरुदास कामत नाराज होते. हे पद आता कामत यांच्या ऐवजी अशोक गेहलोतांकडे प्रभारीपद सोपविण्यात आले आहे.
Apr 26, 2017, 04:25 PM ISTसंघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा, सरकारवर जोरदार टीकास्त्र
राज्यातल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला. कोल्हापूरमधून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली.
Apr 25, 2017, 11:02 PM IST