काँग्रेस

कर्जमाफी : अजित पवारांची शिवसेनेला सरकार स्थापनेची ऑफर

शेतकरी कर्जमाफीवरुन विधिमंडळात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला थेट सत्तास्थापनेची ऑफर दिली. 

Jul 25, 2017, 08:29 PM IST

सोनू सरकारवर भरवसा नाय!

सोनू सरकारवर भरवसा राहिला नाही अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

Jul 23, 2017, 05:44 PM IST

'राष्ट्रवादीला आमच्यावर भरवसा नाय का?'

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होतंय.

Jul 23, 2017, 04:21 PM IST

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट

शेतकरी कर्जमाफीची घोषणा, जीएसटीची सुरू झालेली अंमलबजावणी, समृद्धी महामार्गला मावळलेला शिवसेनेचा विरोध, नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणूकीनिमित मिळालेली जादा मते

Jul 23, 2017, 01:54 PM IST

राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलाच्या उंबरठ्यावर...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने राज्यात त्यांच्या आणि मित्रपक्षांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान मिळवलं आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फुटलीच, शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर विरोधात असलेल्या इतर लहान पक्षांनीही भाजपाच्या उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकली. विरोधकांची मते फोडल्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, तर विरोधकांची मतं फुटल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत जादा मते घेऊन भाजपाने शिवसेनेलाही सूचक इशारा दिला आहे.

Jul 21, 2017, 04:50 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली

 राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 

Jul 20, 2017, 06:35 PM IST

नवे राष्ट्रपती कोविंद यांचा अल्प परिचय

एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी युपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव करत १४वे राष्ट्रपती होण्याचा मान पटकावला. कोविंद हे कोण आहेत, त्याचा अल्प परिचय.

Jul 20, 2017, 06:08 PM IST

जीएसटीसाठी मध्यरात्री संसद भरते; पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : राहुल गांधी

जीएसटीवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला टार्गेट केलेय. भाजप सरकार मध्यरात्री संसदेचे कामकाज सुरु ठेवू शकते. मात्र, त्यांना शेतकरी प्रश्नावर वेळ नाही, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेय. ते  राजस्थानच्या बंसवारा येथील जाहीर सभेत बोलत होते.

Jul 19, 2017, 08:47 PM IST

काँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुण्यातील काँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्याविरोधात लग्नाचे अमीष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jul 18, 2017, 08:58 AM IST

मधुर भांडारकर यांच्या 'इंदू सरकार'वर आणीबाणी

प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या बहुचर्चित इंदू सरकार सिनेमाला असलेला विरोध वाढत चाललाय.

Jul 17, 2017, 05:43 PM IST

पुण्यात इंदू सरकार चित्रपटाच्या प्रमोशनला काँग्रेसचा विरोध

 आपल्या इंदू सरकार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज मधुर भांडारकर यांनी पुण्यात दोन पत्रकार परिषदांचं आयोजन केलं होतं. 

Jul 15, 2017, 08:23 PM IST

बुलडाण्यात काँग्रेस-भाजप आमने-सामने

बुलडाण्यात काँग्रेस-भाजप आमने-सामने

Jul 12, 2017, 04:27 PM IST