आरोग्य

दक्षिणेत रोज भात खातात तरी काही नाही, मग महाराष्ट्रातील लोकांचे पोट का सुटतात? ही आहे भात खाण्याची योग्य पद्धत!

Weight Loss  :  दक्षिणेत रोज सकाळ रात्री भात खातात असतात मग त्यांचं पोट का सुटतं नाही. पण महाराष्ट्रातील लोकांनी भात खाल्ला की लगेचच पोट सुटतं असं का ऐकायला मिळतं. कुठे चुकतंय जाणून घ्या त्या बद्दल 

Dec 4, 2023, 08:33 PM IST

Health Tips : हिवाळ्यात किती पाणी प्यायचं? गंभीर आजारांना करा 'टाटा गुड बाय'

Winters Health Tips : हिवाळ्या एखाद्या निरोगी व्यक्तीला कमीतकमी 2 लिटर पाणी पिण्याची गरज असते. त्याशिवाय तुम्ही ज्यूस, दूध, सूप, चहा आणि नारळाचे पाणी देखील घेऊ शकता. 

Nov 24, 2023, 07:22 PM IST

मसालेदार पदार्थ खाताय ? तुम्हाला हे माहिती असायला हवं...

 कोणताही पदार्थ अती प्रमाणात सेवन केला तर त्याचे दुष्परिणाम हे होतातच. त्याचप्रमाणे अती तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणं तुमच्या आरोग्यासाठी  नुकसानकारक ठरू शकतं.

Nov 21, 2023, 01:50 PM IST

जीव नकोसा झालाय? तुम्हाला खरंच स्ट्रेस होतोय? घरच्या घरी करू शकता 'हे' उपाय

Tips To Reduce Stress : आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक जण एका तणावाखाली वावरताना दिसतो. पण खरंच तुम्हाला स्ट्रेस झाला आहे का? कोणत्या प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला जाणवतोय, त्याची काय लक्षणं आहेत आणि घरच्या घरी यावर कशी मात करता येईल ते आज आपण जाणून घेणार आहात. 

Nov 20, 2023, 05:04 PM IST

थंडीत ओठ फाटतायत ? करा 'हे' घरगुती ऊपाय.....

हिवाळ्यात तापमान खालावतं आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. थंडीच्या दिवसांत आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते.

Nov 18, 2023, 01:44 PM IST

दिवसभरात एका व्यक्तीनं किती अंडी खावीत? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...

Health Tips: आहारात त्यातही Breakfast मध्ये अंड्यांचा समावेश करा, असा सल्ला कायमच आहार तज्ज्ञ देतात. पण, इथंही अंडी खाण्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं अतीव महत्त्वाचं. 

 

Nov 16, 2023, 05:08 PM IST

त्वचेवर काळे डाग असतील तर सावधान, 'या' गंभीर आजाराचे संकेत

Black Spots on Skin : त्वचेवर काळे, लाल, पिवळे डाग दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं. 

 

Nov 14, 2023, 01:41 PM IST

धनत्रयोदशीला धणे-गुळ, खडीसाखरेचा नैवेद्य का दाखवतात? आरोग्यदायी फायदे आणि रित देखील समजून घ्या

Dhanteras 2023 : भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सण हा ऋतूचं वेगळेपण आणि महत्त्व सांगणार आहे. प्रत्येक परंपरेमागे आरोग्याचा विचार दडलेला आहे. धनत्रयोदशीला खास धणे-गुळ आणि खडीसाखरेची परंपरा का आहे, जाणून घ्या?

Nov 10, 2023, 01:43 PM IST

आता वयाच्या चाळीशीत सुद्धा दिेसा तरुण;खा फक्त ही 5 फळं

वयाची चाळीशी सुरु झाली कि आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्यांची काळजी वाटते, चाळीशीत पण वीस वर्षांचं असल्यासारखं दिसायचं असेल तर ही  पाच फळं आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. 

Nov 10, 2023, 01:32 PM IST

एकच बेडशीट किती दिवस वापरता? वेळीच ही सवय थांबवा नाही तर

Bed sheets washing : दैनदिन जीवनातील हा प्रश्न अनेकांसाठी चर्चेचा नसेल. पण आरोग्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण प्रत्येक घरात अंथरूणावरील चादर बदलण्यामागे आपलं गणित असतं. मग नेमकं किती दिवसांनी बेडशीट वापरावी याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊयात. 

Nov 8, 2023, 06:05 PM IST

महिन्याभरासाठी जेवणात तेलच वापरलं नाही तर?

Health News : गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्याला केंद्रस्थानी ठेवण्याऱ्या मंडळींनी मात्र याच तेलापासून काहीसा दुरावा पत्करला आहे. पण, या न त्या स्वरुपात हे तेल तुमच्यापर्यंत पोहोचतच. 

Nov 7, 2023, 11:18 AM IST

आयुष्यात निवांत राहायचंय तर 'या' माणसांना ठेवा चार हात लांब

Relationship Tips: अशा वेळी थोरामोठ्यांनी दिलेला सल्ला आठवतो. माणसं ओळखायला शिका... 

 

Oct 20, 2023, 02:49 PM IST

कोंबडीच नव्हे, 'या' पक्ष्याचीही अंडी शरीरासाठी वरदान; सहजासहजी मिळणं कठीण

Eggs Benefits : प्रथिनं, विटामिन आणि इतर तत्त्वांनी परिपूर्ण असणाऱ्या अंड्यातून शरीराला बरीच उर्जा मिळते. अशा या अंड्यांचेही अनेक प्रकार आहेत. 

 

Oct 19, 2023, 03:46 PM IST

नवजात बालकाला कावीळ झाली? घाबरून न जाता नेमकं काय करावं पाहा...

jaundice in newborn causes symptoms : दहापैकी सात नवजात बालकांना जन्माननंतर लगेचच काविळीची लागण झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. 

 

Oct 19, 2023, 09:03 AM IST

Pumpkin Seeds पुरुषांसाठी ठरतात वरदान

Benefits Of Pumpkin Seeds For Men :हेल्दी लाइफस्टाइलसाठी अनेक जण आज 7 सिड्सचं सेवन करतात. या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यातील भोपळ्याच्या बिया म्हणजे Pumpkin Seeds या पुरुषांसाठी वरदान ठरतात. 

Oct 15, 2023, 08:59 PM IST