उन्हाळा असो वा पावसाळा! वाचा पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
White Onion Benefits : प्रत्येकाच्या घरी असणारा कांदा हा अगदी भाजीपासून ते सॅलडपर्यंत लोक वापरत असतात. रोजच्या जेवणात अनेकजण लाल कांद्याचा जास्त प्रमाणात वापर करत असतात. पण आज आपण पांढरा कांद्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
Jun 28, 2023, 03:28 PM ISTHealth Tips : रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, नाहीतर रात्रभर अंथरुणात तळमळत पडाल
Health Tips In Marathi : रात्रीचे जेवण हे दिवसभरातील शेवटचे जेवण असते. म्हणून ते खूप महत्त्वाचे असते. रात्रीचे जेवण हे हलके आणि हेल्दी ठेवण्याचा डॉक्टरांकडून हमखास सल्ला दिला जातो. अस म्हणतात की जर तुम्ही दररोज रात्री 7 ते 8 तास झोपत नसाल तर यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.
Jun 26, 2023, 01:04 PM ISTइंडियन की वेस्टर्न टॉयलेट? तुमच्या आरोग्यासाठी कोणता पर्याय चांगला? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
Indian toilet or western toilet : स्वच्छ आणि निरोगी आरोग्यासाठी शौचालय घरोघरी असणे अत्यंत आवश्यक आहे. शौचालयामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत होते. पण तुमच्या आरोग्यासाठी इंडियन की वेस्टर्न टॉयलेटचा पर्याय चांगला ठरु शकते? ते जाणून घ्या...
Jun 22, 2023, 01:18 PM ISTAcidity: छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोटात आग होते? आहारात करा पुढील बदल
Healthy Diet Plan : ॲसिडीटीचा त्रास ज्यांना होतो तोच ही समस्या किती त्रासदायक असते ते सांगू शकतील. आपण दिवसातले 3 ते 4 वेळेला नियमितपणे खात असतो तरी देखील अॅसिडीटीचा त्रास होत असतो.
Jun 19, 2023, 05:08 PM ISTHealth Tips : दिवसभरात किती मीठ खाणं योग्य? किती खावू नये? जाणून घ्या योग्य प्रमाण...
Salt Intake Tips : रोजच्या अन्नात मिठाचा वापर जरी महत्वाचा असला तरी अति प्रमाणात मिठाचा वापर केल्याने शरीराला ते हानिकारक ठरू शकते. त्यामुळे दिवसभरात किती मीठाचे प्रमाण असावे ते जाणून घ्या...
Jun 19, 2023, 04:31 PM ISTलिंबाचे अतिसेवन ठरु शकते धोकादायक, होऊ शकतात 'हे' साइड इफेक्ट्स
Side Effects Of Lemon : लिंबाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन केल्याने अतिसेवनामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते ते जाणून घ्या...
Jun 18, 2023, 05:29 PM ISTPoha VS Rice : पोहे की भात? आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर?
Health Tips in Marathi : सकाळचा नाश्ता म्हणून बहुतेक लोकांची पहिली पसंती पोहे असते. यामध्ये अनेक पोषक घटक असल्याने ते प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करू शकते. याउलट तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यदायी मानला जात नाही. कारण त्यात आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते.
Jun 18, 2023, 02:12 PM ISTAlzheimer's Disease : विसरभोळेपणा असू शकतो गंभीर आजारचं लक्षण, दुर्लक्ष करु नका
Tips To Prevent Or Control Alzheimer's Disease : जागतिक स्तरावर अल्झायमर या आजारांची संख्या वाढत असल्याचे दिसते. अल्झायमर रोग हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे.
Jun 15, 2023, 02:51 PM ISTFoods For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावे?
जर तुम्ही मधुमेह रुग्ण असाल तर कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजे.
Jun 15, 2023, 12:40 PM ISTआपले पूर्वज नाश्ता राजासारखा करावा असं का म्हणायचे?; जाणून घ्या नाश्ता करण्याचे 'हे' सर्वात मोठे फायदे..
Breakfast Benefits: सकाळी भरपेट नाश्ता करणं का गरजेचं असतं?; या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या
Jun 13, 2023, 07:20 PM ISTKitchen Tips : आलं जास्त काळ टिकून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला माहितीय का?
Ginger In Fridge In Marathi : स्वयंपाक करण्याबरोबरच स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा पदार्थात वापरल्या जाणार्या गोष्टी साठवण्यासाठी काही टिप्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, ताजे ग्राउंड लसूण आले पेस्ट जास्त काळ फ्रीजमध्ये राहू शकत नाही. त्याऐवजी, बाजारातील आले-लसूण पेस्ट बर्याच काळ टिकते कारण त्यात बरेच संरक्षक असतात.
Jun 12, 2023, 03:14 PM ISTमोसंबी ज्यूस पिण्याचे 'हे'10 मोठे फायदे
Mosambi juice benefits : कडक उन्हात कोल्ड्रिंग पिण्यापेक्षा कधीही मोसंबीचा ज्यूस पिणे खूपच आरोग्यदायी आहे. उन्हात मोसंबीचा आंबट रस अमृतापेक्षा कमी नाही. मोसंबीत व्हिटॉमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आरोग्यासाठी मोसंबीचा रस अत्यंत लाभदायक ठरतो. जाणून घेऊया मोसंबीच्या रसाचे फायदे.
Jun 11, 2023, 03:15 PM ISTतुम्हालाही टोमॅटो खायला आवडतो का? थांबा, आधी हे वाचा!
Side effects of Excessive Tomato In Marathi : कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करणे कधीही चांगले नसते. जर तुमच्या फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टीही प्रमाणाबाहेर केल्यास त्यांच्यामुळे त्रास होऊ शकतो. खाद्यपदार्थांच्या ही बाबती हा नियम लागू होऊ शकतो. भाज्या आणि फळांचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते. पण प्रमाणाबाहेर त्या खाल्ल्यास त्यामुळे आपल्या आरोग्लायाला फायदा नव्हे तर नुकसान होऊ शकते. आपल्या सर्वांना नुसता टोमॅटो खायला आवडतो. पण त्याचेही प्रमाण अधिक झाल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. चला तर मग जाणून घेऊया त्याचे दुष्परिणाम...
Jun 8, 2023, 02:33 PM ISTमहिलांनो तब्येत सांभाळा! 30 वर्षानंतर किडनी आजारात पुरुषांपेक्षा महिला पुढे, जाणून घ्या कारणे
Kidney Disease Symptoms : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहेत.
Jun 3, 2023, 03:49 PM ISTBad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...
Cholesterol control In Marathi: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या...
Jun 2, 2023, 03:35 PM IST