आरोग्य

इलायचीचे 'हे' जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहे का?

Elaichi Benefits For Mens: वेलची ही प्रामुख्याने भारतीय उपखंडात उगवणारी एक वनस्पती असून आपल्या देशात कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये वेलचीची लागवड सर्वाधिक केली जाते.बऱ्याच लोकांना हे देखील माहित नसेल की वेलची अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वेलचीचे गुणधर्म केवळ तोंडाचा वास काढून टाकणे आणि पदार्थांचा सुगंध वाढविणे एवढ्यापुरते मर्यादित नाहीत, तर सर्दी-खोकला, पाचक समस्या, उलट्या, लघवीची समस्या इत्यादींवर उपचार करण्यासाठी ते खूप प्रभावी आहे.

Aug 23, 2023, 06:23 PM IST

सकाळी उठल्यावर करा ‘हे’काम, नेहमीच राहाल फिट

व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. दररोज 20 ते 25 मिनिटे व्यायाम करावा. यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि आपले शरीर फिट राहते. तुम्हाला जर फिट राहायचे असेल तर दररोज सकाळी नाष्टा करावा.

Aug 23, 2023, 02:42 PM IST

दात खूप ठणकताय? करा हे घरगुती उपाय; मिळेल आराम..

Toothache Home Remedies: काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास दातांची ही संवेदनशीलता कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे यातील बहुतांश गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच मिळतील. 

Aug 21, 2023, 07:01 PM IST

'या' कारणांमुळे पावसाळ्यात काळीमिरी खाणे फायदेशीर...

Black Pepper Benefits: पावसाळ्यात आहारात समावेश करा काळी मिरी, मिळतील अगणित फायदे

Aug 17, 2023, 01:57 PM IST

आईस्क्रीम, केक चवीनं खाताय? ही बातमी वाचून तुमची झोप उडेल

Health News : काही पदार्थ फक्त बच्चे कंपनीच्याच नव्हे, तर सर्वांच्या आवडीचे असतात. अशा पदार्थांमध्ये समावेश होतो तो म्हणजे आईस्क्रीम आणि केक्सचा. 

 

Aug 7, 2023, 01:13 PM IST

फ्रिजमध्ये दूध ठेवल्यानं टिकत नाही, उलट खराब होतं! दचकलात ना? मग हे वाचा

How To Store Milk: फ्रिजमध्ये दूध ठेवलं असेल तर आताच ही माहिती वाचा. कारण तुमची एक लहानशी चूकही महागात पडेल. दूध नासतंय म्हणून हैराण होण्यापेक्षा पाहा या स्मार्ट टीप्स

 

Aug 4, 2023, 12:41 PM IST

निरोगी जीवनशैलीसाठी कायम लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांचे आरोग्यवर्धक गुरुमंत्र

Chankaya Niti : अशा या आचर्य चाणक्य यांनी आरोग्याबाबतही असे काही सिद्धांत मांडले आहेत की आजारपण आणि बुझलेपण तुमच्या आजुबाजूलाही फिरकणार नाही. 

 

Aug 4, 2023, 11:09 AM IST

आरोग्यासाठी शेंगदाणे फायदेशीर, की बदाम? जाणकार म्हणतात...

Almond Vs Peanuts : दैनंदिन आहार कायम संतुलित असावा असं आहायरतज्ज्ञ म्हणतात. यामागेही काही कारणं असतात. आहारात ज्याप्राणं डाळी, पालेभाज्या, कडधान्यांचा समावेश असतो त्याचप्रमाणं सुकामेवा, Nuts सुद्धा आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे हे विसरून चालणार नाही. 

Jul 31, 2023, 01:03 PM IST

सफरचंद खाण्याचे जबदस्त फायदे; अनेक गंभीर आजारांपासून होईल बचाव

रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने आरोग्यासाठी असंख्य फायदे होतात. 

Jul 28, 2023, 12:22 AM IST

Monsoon Tips: भर पावसात ऑफिसला जाताय? या 7 ट्रिक्सने 'सुका'सुखी करता येईल काम

Monsoon Safety Tips For Office : पावसात ऑफिसला जाताना सात महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर पावसाळा तुम्हाला फारच सुखकर जाईल.

Jul 27, 2023, 04:58 PM IST

Eye फ्लूवर 7 घरगुती उपचार; डोळ्यांच्या वेदना, जळजळ होईल कमी

Eye Flu Home Remedies : डोळ्यांच्या फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. डोळ्यात लालसरपणा, वेदना, जळजळ होतेय. Eye फ्लूवर 7 घरगुती उपचार जाणून घेणार आहोत. 

Jul 26, 2023, 01:32 PM IST

पावसाळ्यात वेगाने वाढतायत Eye फ्लूचे रुग्ण, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Eye Flu Conjunctivitis Disease: पावसाळ्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने पसरतो. दिल्ली-एनसीआरमध्येही त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कंजक्टीविटिस (Conjunctivitis)  डोळ्यांचा एक आजार आहे. ज्यामध्ये डोळे येणे, डोळे गुलाबी होणे किंवा पिंक आय देखील म्हटले जाते. 

Jul 25, 2023, 05:22 PM IST

गरोदरपणात कधी वाढतं कोलेस्ट्रॉल, काय आहेत याची प्राथमिक लक्षणं?

how to control cholesterol during pregnancy : तुम्हाला माहितीये का, एखाद्या महिलेसाठी गरोदरपणाचा काळ आणि त्यानंतर प्रसूतीचे दिवस म्हणजे तिचा पुनर्जन्म. यादरम्यान महिलांना त्यांचं शरीर नव्यानं कळतं, काही बदल त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात. 

 

Jul 22, 2023, 08:42 AM IST

पावसाळ्यात त्वचेला सतत खाज येतेय? दहा रुपयांत मिळवा रामबाण उपाय, कसा ते पाहाच

Skin Irritation Home Remedies: पावसाळा म्हटलं की साथीच्या रोगांची भीती आलीच. पण, त्यासोबतच हा पावसाळा अनेकांना त्वचा विकारांच्या रुपात त्रास देताना दिसतो. यादरम्यान, त्वचाविकार अधिक फोफावतात. 

 

Jul 20, 2023, 12:52 PM IST

वयाच्या चाळीशीत येताना पुरुषांना भेडसावतात 'या' 3 शारीरिक समस्या

Mens Health Tips in Marathi: आपण नेहमी निरोगी, तरुण असावे असे प्रत्येकाला वाटते. पण आपल्या धक्काधकीच्या आयुष्यात व्यायाम, खाणे याकडे लक्ष न दिल्यास निरोगी राहणे कठीण होते. दुसरीकडे वाढते वय थांबविणे आपल्या हातात नसते, पण वाढत्या वयात आजार बळावू न देणे, हे आपण करु शकतो. विशेषत: वयाच्या चाळीशीत जात असताना पुरुषांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. वयाच्या चाळीशीनंतर तुमचे शरीर कमकुवत होऊ लागते. यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे आजार बळावण्याचा धोका वाढतो. जर तुमची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, व्यायामाच्या सवयींचा समावेश नित्यक्रमात केला तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. पण आजकाल लोक पाश्चात्य जीवनशैली अंगीकारू लागले आहेत. 

Jul 19, 2023, 05:15 PM IST