Sexual Health: ऐनवेळी Condom फाटलं तर?
Condom Breaks during Sex : अनेकदा शारीरिक संबंधांदरम्यान (Physical intimacy) कंडोम फाटण्याची (Condom Broke) किंवा त्याला एखादा कट जाण्याची समस्या समोर येते.
Sep 19, 2023, 12:05 AM ISTसंस्कार आणि आरोग्य... वाचा पाया पडण्याचे फायदे
Charan Sparsh Benefits : मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यामागे संस्कार हे एक कारण आहेच, पण त्यासोबतच या सवयीचे आरोग्यालाही फायदे होतात. पाहा असेच काही फायदे...
Sep 13, 2023, 02:19 PM IST
प्रसादाचा पेढा खाताय, सावधान! असे बनवले जातायत.. त्र्यंबकेश्वरमध्ये औषध प्रशासनाची मोठी कारवाई
श्रावण महिना सुरु आहे. देवदर्शनासाठी भाविक मंदिरात रांगा लावतायत. देवाला प्रसादही चढवला जातोय. मात्र तुम्ही जो प्रसाद देवाला अर्पण करताय. तो भेसळयुक्त तर नाही ना. तुम्ही जर देवदर्शनासाठी जात असाल तर तुम्ही खात असलेला प्रसाद नीट पाहूनच खा.
Sep 8, 2023, 05:16 PM ISTपालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान मुलांमध्ये कॅन्सरचा वाढता धोका... धक्कादायक आकडेवारी
Cancer in Children: लहान मुलांच्या पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान वयाच्या मुलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. जगातील एकूण कॅन्सर रुग्णांपैकी 4 टक्के लहान मुलं असल्याचं समोर आलं आहे.
Sep 6, 2023, 08:47 PM IST'या' 5 कारणांमुळे रिजेक्ट होऊ शकतो तुमचा हेल्थ इन्शुरन्स!
Health Insurance Claim issue : आरोग्य विमा घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचा हेल्थ इन्शुरन्स रिजेक्ट केला जाऊ शकतो.
Sep 6, 2023, 06:47 PM ISTपुणेकर खरंच म्हणतात, दुपारची झोप घेणे आरोग्यासाठी लाभदायक, वामकुक्षी घेण्याचे 'हे' फायदे वाचून थक्क व्हाल!
Afternoon Sleeping Benefits: दुपारी झोप घेण्याचे तोटे तुम्ही ऐकले असतीलच. पण खरं तर दुपारी झोपल्याने शरीराला फायदाच होतो. जाणून घेऊया.
Sep 5, 2023, 04:22 PM ISTजमिनीवर झोपण्याचे इतके फायदे, बेड सोडून द्याल!
Benefits of Sleeping on Floor: जमिनीवर झोपलेल्या माणसाला आपण टोकतो आणि म्हणतो की जमिनीवर झोपल्याचे दुष्परिणामच अधिक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाप्रकारे जमिनीवर झोपल्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
Sep 5, 2023, 02:10 PM ISTनियमितपणे केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे...
केळीमध्ये असलेले अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.अँटीऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्सची समस्या दूर करण्यात आणि सर्व प्रकारचे नुकसान भरून काढण्यातही खूप मदत करतात.जे लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून ग्रस्त आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी केळी खाणे टाळावे.केळी हे एक सुपरफूड आहे भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक ऍसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात.मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.
Aug 29, 2023, 04:26 PM ISTCrying Benefits: काय? रडण्याचेही असतात फायदे? जाणून व्हाल हैराण
Crying Benefits : मनमोकळेपणाने हसल्याने आरोग्यास फायदा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. पण रडण्यामुळेही आरोग्याला फायदा होतो हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर माग जाणून घेऊया रडण्याचे फायदे...
Aug 28, 2023, 03:34 PM ISTइलायचीचे 'हे' जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहे का?
Elaichi Benefits For Mens: वेलची ही प्रामुख्याने भारतीय उपखंडात उगवणारी एक वनस्पती असून आपल्या देशात कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये वेलचीची लागवड सर्वाधिक केली जाते.बऱ्याच लोकांना हे देखील माहित नसेल की वेलची अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वेलचीचे गुणधर्म केवळ तोंडाचा वास काढून टाकणे आणि पदार्थांचा सुगंध वाढविणे एवढ्यापुरते मर्यादित नाहीत, तर सर्दी-खोकला, पाचक समस्या, उलट्या, लघवीची समस्या इत्यादींवर उपचार करण्यासाठी ते खूप प्रभावी आहे.
Aug 23, 2023, 06:23 PM ISTसकाळी उठल्यावर करा ‘हे’काम, नेहमीच राहाल फिट
व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. दररोज 20 ते 25 मिनिटे व्यायाम करावा. यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि आपले शरीर फिट राहते. तुम्हाला जर फिट राहायचे असेल तर दररोज सकाळी नाष्टा करावा.
Aug 23, 2023, 02:42 PM ISTदात खूप ठणकताय? करा हे घरगुती उपाय; मिळेल आराम..
Toothache Home Remedies: काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास दातांची ही संवेदनशीलता कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे यातील बहुतांश गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच मिळतील.
Aug 21, 2023, 07:01 PM IST'या' कारणांमुळे पावसाळ्यात काळीमिरी खाणे फायदेशीर...
Black Pepper Benefits: पावसाळ्यात आहारात समावेश करा काळी मिरी, मिळतील अगणित फायदे
Aug 17, 2023, 01:57 PM ISTआईस्क्रीम, केक चवीनं खाताय? ही बातमी वाचून तुमची झोप उडेल
Health News : काही पदार्थ फक्त बच्चे कंपनीच्याच नव्हे, तर सर्वांच्या आवडीचे असतात. अशा पदार्थांमध्ये समावेश होतो तो म्हणजे आईस्क्रीम आणि केक्सचा.
Aug 7, 2023, 01:13 PM IST
फ्रिजमध्ये दूध ठेवल्यानं टिकत नाही, उलट खराब होतं! दचकलात ना? मग हे वाचा
How To Store Milk: फ्रिजमध्ये दूध ठेवलं असेल तर आताच ही माहिती वाचा. कारण तुमची एक लहानशी चूकही महागात पडेल. दूध नासतंय म्हणून हैराण होण्यापेक्षा पाहा या स्मार्ट टीप्स
Aug 4, 2023, 12:41 PM IST