मिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात
मिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात
Nov 30, 2016, 06:24 PM ISTमिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात
मिसेस मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता या आता नव्या ग्लॅमरस अंदाजात आपल्याला दिसणार आहे. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'म्युझिक व्हिडीओ'मध्ये झळकणार आहेत.
Nov 30, 2016, 09:39 AM ISTबिग बींच्या नातीची वाढदिवस पार्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:17 PM ISTऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सबाबत बोलले अमिताभ बच्चन
करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल या सिनेमातील ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सबाबत अखेर बिग बी यांनी आपले मौन सोडलेय.
Nov 15, 2016, 02:54 PM ISTराज ठाकरे- बच्चन कुटुंबियांमधली जवळीक वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2016, 08:38 PM ISTसागर कारंडे जेव्हा अमिताभ बच्चन साकारतो
मुंबई : थुक्रटवाडी अर्थात चला हवा येऊ द्यामध्ये सागर कारंडेने अमिताभची भूमिका साकारली आणि काय झालं ते तुम्हाला न सांगितलेलं बरं...ते तुम्हीच पाहा....
Oct 17, 2016, 08:28 PM ISTसरकार-3 च्या प्रमूख भूमिकांची रामूनं केली घोषणा
दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं सरकार-3 या चित्रपटातल्या मुख्य भूमिकांची घोषणा केली आहे.
Oct 17, 2016, 07:32 PM ISTराज ठाकरे- बच्चन कुटुंबियांमधली जवळीक वाढली
अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबामधील स्नेह अधिक दृढ़ झालंय.
Oct 16, 2016, 10:20 PM ISTमाझा फोन १०० टक्के चार्ज कधी होणार?...अमिताभचा सवाल
गेल्या काही दिवसांपासून बॅटरीचा स्फोट होण्याच्या तक्रारी तसेच फ्लाईटमध्ये घालण्यात आलेली बंदीनंतर बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही सॅमसंग कंपनीबाबत तक्रार केलीये.
Oct 1, 2016, 09:47 AM ISTअमिताभ बच्चन यांचं मार्कंडेय काटजूंना कडक उत्तर
नेहमी आपल्या वक्तव्यांवरुन वादात असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी काही दिवसापूर्वी एक वादात्मक फेसबूक पोस्ट शेअर केली होती. काटजू यांनी थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाना साधला होता.
Sep 20, 2016, 04:46 PM ISTअमिताभ बच्चन यांनी केला उरी हल्ल्याचा निषेध
उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेकांना याचा निषेध केला आहे.
Sep 19, 2016, 03:29 PM ISTअमिताभ बच्चन यांचे नातींना पत्र
जगणं म्हटलं की संघर्ष हा आलाच. मग ती तुमची आमची मुलगी असो किंवा अमिताभ बच्चनची नात. स्त्री म्हणून सक्षमपणे जगता यावं, यासाठीच एका आजोबांनी त्यांच्या आराध्या आणि नव्या नवेली या नातींना पत्र लिहिले आहे.
Sep 7, 2016, 03:42 PM ISTआमीर खान- अमिताभ बच्चन एकाच चित्रपटात
आमीर खान आणि अमिताभ बच्चन हे दोघं एकाच चित्रपटामध्ये काम करणार आहेत.
Sep 3, 2016, 11:46 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या आवाजात गणपतीची आरती
यंदाच्या गणपतीत बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली आरती ऐकायला मिळणार आहे.
Sep 3, 2016, 06:08 PM IST