बिग बींनी पूर्ण केली तिची इच्छा
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी एका कॅन्सरग्रस्त मुलीबरोबर तिचा वाढदिवस साजरा केला आहे.
May 21, 2016, 09:10 PM IST'म्हणून टार्गेट केलं जातं'
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून वादामध्ये अडकले आहेत.
May 12, 2016, 06:29 PM ISTVIDEO TRAILER : अमिताभ, विद्या, नवाझुद्दीन... दमदार 'TE3N'
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा 'TE3N' या सिनेमाचा व्हिडिओ ट्रेलर प्रदर्शित झालाय....
May 5, 2016, 05:28 PM ISTशाहरुखचा मुलगा बिग बींच्या नातीचा नवा फोटो व्हायरल
बॉलीवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली यांचा नवा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
May 4, 2016, 08:48 PM ISTबिग बींनी जागवल्या स्मिताच्या आठवणी
अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नमक हलाल या चित्रपटाला 34 वर्ष पूर्ण झाली आहेत.
Apr 30, 2016, 09:10 PM ISTअमिताभ बच्चन यांना आयकर विभागाचे प्रश्न
पनामा पेपर लीक प्रकरणी आयकर विभागानं अमिताभ बच्चन यांना काही प्रश्न पाठवले आहेत.
Apr 25, 2016, 10:32 PM ISTअमिताभ बच्चन पुन्हा गोत्यात
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपर आणि इंडियन एक्स्प्रेस यांनी केला होता.
Apr 21, 2016, 07:16 PM ISTअष्टपैलू ललिताजी यांना बिग बींची आदरांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2016, 05:14 PM ISTअमिताभ बच्चन यांची नियुक्ती लांबणीवर
अमिताभ बच्चन यांची नियुक्ती लांबणीवर
Apr 19, 2016, 11:20 AM ISTअमिताभ बच्चन यांना मोदी सरकारचा दणका
पनामा पेपर लिकमध्ये नाव आल्यामुळे अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर बनवण्याचा निर्णय थांबवण्यात आला आहे.
Apr 18, 2016, 09:24 PM ISTबिग बी अमिताभची नात नव्या हिचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल
बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचे हॉट फोटो सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहेत. नव्या यॉट मस्ती करताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचे फ्रेंड आहेत.
Apr 16, 2016, 07:08 PM ISTआयपीएलमध्ये हर्षा भोगले न दिसण्याचं नक्की कारण काय?
मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी यंदाच्या आयपीएलमध्ये एक धक्कादायक बाब होती ती म्हणजे कॉमेंटेटर हर्षा भोगले यांची अनुपस्थिती.
Apr 10, 2016, 10:39 AM ISTपनामा गुंतवणूकीशी संबंध नाही - अमिताभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2016, 11:43 AM ISTपनामात नाव आल्यानंतर अमिताभ यांचं पहिलं स्पष्टीकरण
जगातील सर्वात गोपनीय पद्धतीने काम करणारी पनामा कंपनी मोसाक फोसेंकाचे कागदपत्र लिक झाले आहेत, यात १२ राष्ट्राध्यक्षांसह, ६० पेक्षा जास्त मोठ्या हस्तींच्या अकाऊंटची माहिती समोर आली आहे.
Apr 5, 2016, 07:35 PM IST'पनामा पेपर्स'मुळे अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन अडचणीत?
मुंबई : आजच्या सूर्योदयासोबत जागे होताना संपूर्ण जग 'पनामा पेपर्स' नावाच्या घोटाळ्याने हादरले. जगभरातील सर्वच देशांच्या माध्यमांत आज या 'पनामा पेपर्स'ची चर्चा आहे.
Apr 4, 2016, 02:56 PM IST